Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 9

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 9

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 9

Pos.NameScorePoints
1Rahul100 %25 / 25
2Shivaji Jamadar100 %25 / 25
3Sachin100 %25 / 25
4Dhanraj gavit100 %25 / 25
5Shrikant100 %25 / 25
6sagar100 %25 / 25
7Bh100 %25 / 25
8Pratiksha100 %25 / 25
9Ashish100 %25 / 25
10P@kash100 %25 / 25
11rina100 %25 / 25
12Ashish100 %25 / 25
13rajashri borude100 %25 / 25
14N100 %25 / 25
15Swati100 %25 / 25
16Ashish100 %25 / 25
17Ashish100 %25 / 25
18Samiksha100 %25 / 25
19Priyanka Patil100 %25 / 25
206100 %25 / 25
21Dhanraj Gavit100 %25 / 25
22Ashish100 %25 / 25
23Sms100 %25 / 25
24Jayesh100 %25 / 25
25Rajashri borude100 %25 / 25
26Shivaji Jamadar96 %24 / 25
27Swapnil e shende96 %24 / 25
28Sushant96 %24 / 25
29Mahi96 %24 / 25
30abcd96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 9

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
261

Talathi bharti question paper - 9

Talathi bharti question paper - 9

1 / 25

खालीलपैकी कोणत्या राजांकडे सर्वोत्कृष्ट घोडदळ होते?

2 / 25

खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक(BIMSTEC) संघटनेचा सदस्य नाही?

3 / 25

महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

4 / 25

कीटकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येते?

5 / 25

'सेल्युलर जेल' खालीलपैकी कुठे स्थित आहे?

6 / 25

हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?

7 / 25

महू या ठिकाणी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झाला?

8 / 25

महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

9 / 25

भौतिक बदल....... हा आहे?

10 / 25

रक्तात असणा·या प्रथिनाला काय म्हटले जाते.

11 / 25

महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते?

12 / 25

गर्भधारणेपासून जन्मापर्यंत असलेली अवस्था अंदाजे . . . . दिवसाची असते

13 / 25

उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे?

14 / 25

खालीलपैकी कोणत्या श्वानाच्या जातीचा महाराष्ट्र पोलिसांच्या श्वानपथकात समावेश नाही.

15 / 25

19 व्या शतकातील शेतकऱ्यांची आंदोलने सरकारला फारशी धोकायदायक का वाटली नाहीत?

16 / 25

खालीलपैकी कोणता मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळ चे अन्न खाणारा आहे?

17 / 25

राष्ट्रपतींविरुद्ध......... कार्यवाही होऊ शकते?

18 / 25

......... हे भूपृष्ठाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे?

19 / 25

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानजींच्या 108 फूट उंचीच्या मूर्तीचे अनावरण कुठे केले?

20 / 25

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी केला गेला?

21 / 25

जठरामध्ये स्त्रावणारे पेप्सिन आहारातील . . . . या पोषकतत्त्वाचे पचन करते.

22 / 25

राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या राजाने केला?

23 / 25

राज्य पोलिस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?

24 / 25

जागतिक नेमबाजी स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?

25 / 25

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ चा फिल्म ऑफ इयर कोणत्या चित्रपटाला मिळाला ?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

3 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 9”

Leave a Comment