Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 8

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 8

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 8

Pos.NameScorePoints
1Pratiksha100 %25 / 25
2Bhagwan Ananda Pawar100 %25 / 25
3n100 %25 / 25
4n100 %25 / 25
5D.Sandip100 %25 / 25
6Sachin100 %25 / 25
7Surya100 %25 / 25
8Rama100 %25 / 25
9Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
10Ashish100 %25 / 25
11Rupesh100 %25 / 25
12Dhanraj gavit100 %25 / 25
13Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
14Ashish100 %25 / 25
15Ashish100 %25 / 25
16Ashish100 %25 / 25
17Akash100 %25 / 25
18Bhoju ramteke100 %25 / 25
19Rahul96 %24 / 25
20ak96 %24 / 25
21Sayma Momin96 %24 / 25
22Rajashri borude96 %24 / 25
23Akash96 %24 / 25
24Mahi96 %24 / 25
25Pravin96 %24 / 25
26Dhanraj gavit96 %24 / 25
27Bhavana96 %24 / 25
28Atul Garje96 %24 / 25
29Hrgr96 %24 / 25
30Rama96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
265

Talathi bharti question paper - 8

Talathi bharti question paper - 8

1 / 25

प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये....... या ऊर्जेचे रूपांतरण.............. या ऊर्जेमध्ये होते?

2 / 25

प्रयोग ओळखा - माधवीने सफरचंद खाल्ले.

3 / 25

ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार कोणत्या कायद्यानुसार रद्द झाला?

4 / 25

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृस्ट अभिनेता कोण ठरला ?

5 / 25

रेन वॉटर हार्वेस्टिंग कशाशी संबंधित आहे?

6 / 25

राष्ट्रपती विषयक माहिती घटनेच्या कितव्या भागात आहे?

7 / 25

......... ही पर्वतरांग महाराष्ट्रात नाही?

8 / 25

उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा योग्य क्रम कोणता?

9 / 25

7 किलो 30 ग्राम = किती किलो ग्रॅम?

10 / 25

1991 च्या औद्योगिक धोरणाने कोणती पद्धत जवळजवळ रद्द केली आहे?

11 / 25

शिक्षण क्षेत्रातील नोबेल असा लौकिक असलेला 'वाईज पुरस्कार' कोणत्या भारतीयाला देण्यात आला?

12 / 25

............. सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे?

13 / 25

उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

14 / 25

‘डिस्प्रेड क्लास मिशनने’ प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले?

15 / 25

निष्काम बुद्धीने तन-मन-धन अर्पण करणारा निष्काम कर्ममठ कोणी स्थापन केला?

16 / 25

कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेस व मुस्लीम लीगचे ऐक्य झाले?

17 / 25

इको मार्क हे चिन्ह खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या उत्पादनांना दिले जाते?

18 / 25

निजाम उल मुल्क याने खालीलपैकी कोणते स्वतंत्र राज्य स्थापन केले?

19 / 25

1902 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला?

20 / 25

“Miracles of Face Yoga” पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

21 / 25

जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ व सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?

22 / 25

स्वराज्य पक्षाचे ध्येय......... हे होते?

23 / 25

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुरे गोठ्यात परतली.

24 / 25

महाराष्ट्राला पुढील ५ हजार वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार कोणाचे होते?

25 / 25

मूलभूत अधिकारांची तरतुदी घटनेच्या....... भागात केलेली आहे?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

2 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 8”

Leave a Comment