Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 7

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 7

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 7

Pos.NameScorePoints
1H100 %25 / 25
2Mangal100 %25 / 25
3Sachin100 %25 / 25
4Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
5Amol100 %25 / 25
6Pravin100 %25 / 25
7Ashish100 %25 / 25
8j100 %25 / 25
9Mahi100 %25 / 25
10Prachi mane100 %25 / 25
11n100 %25 / 25
12B100 %25 / 25
13Dhanraj Gavit100 %25 / 25
14Ashish100 %25 / 25
15Mahi100 %25 / 25
16Samiksha100 %25 / 25
17Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
18rajashri borude100 %25 / 25
19Gauri96 %24 / 25
20Manasi Premnath Vankudre96 %24 / 25
21Krishna Panchal96 %24 / 25
22Bharat Gore96 %24 / 25
23Hrgr96 %24 / 25
24Birjula waghmare96 %24 / 25
25Megha Suresh Hotkar92 %23 / 25
26rajendra borkar92 %23 / 25
27Manasi Premnath vankudre92 %23 / 25
28Mangal92 %23 / 25
29ak92 %23 / 25
30Atul Garje92 %23 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 7

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
229

Talathi bharti question paper - 7

Talathi bharti question paper - 7

1 / 25

जनहित याचिका या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला?

2 / 25

स्वातंत्र्यसेनानी अहिल्याबाई रांगणेकर यांनी कोणत्या पक्षात काम केले?

3 / 25

प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना............. समितीच्या शिफारशीनुसार झाली?

4 / 25

आक्राणी टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत?

5 / 25

साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष पदी कोणाची निवड झाली ?

6 / 25

कुरुख ही जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?
अ) आसाम, ब) झारखंड, क) मेघालय, ड) ओरिसा

7 / 25

खालील पैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही?

8 / 25

....... या घटना समितीतील स्त्री सदस्या नव्हत्या?

9 / 25

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृस्ट अभिनेत्री कोण ठरली ?

10 / 25

अनिथॉलॉजी(Ornithology) म्हणजे काय?

11 / 25

कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सालुनो' म्हंटले जाते?

12 / 25

साहित्य अकादमीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली ?

13 / 25

खालीलपैकी 'हॉर्स पावर' हे कशाचे एकक आहे?

14 / 25

…...... हा महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा आहे?

15 / 25

इ.स ............ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला?

16 / 25

वाक्याचा प्रकार सांगा - "पानांमुळे झाडे श्वास घेतात"

17 / 25

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?

18 / 25

गुणसूत्रांची किती जोड्या असतात?

19 / 25

युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड या संस्थेचे विद्यमान अध्यक्षपद........ ही व्यक्ती भूषवित आहे?

20 / 25

हॅरी पॉटर या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?

21 / 25

घटना समिती कोणत्या कायद्यानुसार सार्वभौम बनली?

22 / 25

खालीलपैकी कोणत्या देशात भोजपुरी भाषेला कायदेशीर प्रशासकीय भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे?

23 / 25

' At the Close of Play' हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे

24 / 25

'ते दिवस' हे कोणत्या लेखकाने लिहलेले शेवटचे पुस्तक होते?

25 / 25

महाराष्ट्रात ‘कर्नाटक सिंह’ म्हणून कोण प्रसिद्ध होते?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

Leave a Comment