Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 6

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 6

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 6

Pos.NameScorePoints
1Dhira100 %25 / 25
2Krishna Panchal100 %25 / 25
3Krushnaraj100 %25 / 25
4Manasi Premnath vankudre100 %25 / 25
5Gauri Gunjal100 %25 / 25
6Jyoti100 %25 / 25
7Sbade100 %25 / 25
8Sujata100 %25 / 25
9Shus100 %25 / 25
10Amol100 %25 / 25
11Rama100 %25 / 25
12Rama100 %25 / 25
13Magi100 %25 / 25
14Kalyani100 %25 / 25
15Dhanraj gavit100 %25 / 25
16Dhanraj gavit100 %25 / 25
17Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
18Sk100 %25 / 25
19Atul Garje100 %25 / 25
20maheshdhurve100 %25 / 25
21V100 %25 / 25
22n100 %25 / 25
23n100 %25 / 25
24Ashish100 %25 / 25
25rina100 %25 / 25
26S100 %25 / 25
27Ghhgg100 %25 / 25
28Birjula waghmare100 %25 / 25
29Mahi100 %25 / 25
30SN100 %25 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 6

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
318

Talathi bharti question paper - 6

Talathi bharti question paper - 6

1 / 25

राष्ट्रीय युवक दिन कोणाचा जयंती दिवशी व कधी साजरा केला जातो?

2 / 25

रणजीत सिंह बरोबर 1809 मध्ये कोणता तह इंग्रजांनी केला?

3 / 25

.............. हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत?

4 / 25

एम.सी. मेरी कोम कोणत्या राज्याची आहे?

5 / 25

सांगली जिल्ह्यातील 'चांदोली धरण' कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

6 / 25

वि. रा. शिंदे यांना महर्षी हि पदवी कोणी दिली ?

7 / 25

राष्ट्रकुल संघटनेतून निलंबित करण्यात आलेला देश कोणता?

8 / 25

बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?

9 / 25

सिल्वर क्रोमाइट चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?

10 / 25

भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण?

11 / 25

विनोबा भावे यांनी गीता प्रवचने कोणत्या तुरुंगात असताना लीहली?

12 / 25

रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या यादीनुसार देशात कोणते रेल्वे स्टेशन सर्वाधिक उत्पन्न देते ?

13 / 25

मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याचा आईला कुठे कैदी ठेवले?

14 / 25

निर्यात वृद्धी मंडळ पुढीलपैकी कोणते कार्य पार पडते?

15 / 25

भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात?

16 / 25

कारगिल कोणत्या राज्यात आहे?

17 / 25

राजा रविवर्मा हे कोण होते?

18 / 25

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आता....... पर्यंत वाढविले आहे?

19 / 25

केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणता दिवस हा 'महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो?

21 / 25

कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे........ या खड्यांनी निश्चित केली आहे?

22 / 25

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरातून जपानला खालील धातूंपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?

23 / 25

‘कालगती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस’ याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे?

24 / 25

भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणता आहे?

25 / 25

विरुद्धार्थी शब्द ओळखा- सुज्ञ

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

6 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 6”

  1. Sir, तलाठी भरतीचा 6 चा सराव सोडवण्याचा प्रयत्न करतोय तर तिथे नाव आणि e-mail टाका असं बोलतात पण मी टाकतोय तरी पण ओपन होत नाहीये

    Reply

Leave a Comment