Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 5

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 5

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 5

Pos.NameScorePoints
1Rahul100 %25 / 25
2Pradnya100 %25 / 25
3Nikhil100 %25 / 25
4Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
5Vikrant100 %25 / 25
6Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
7Hemlata100 %25 / 25
8Atul Garje100 %25 / 25
9Atul Garje100 %25 / 25
10Rama100 %25 / 25
11n100 %25 / 25
12rina100 %25 / 25
13Magi100 %25 / 25
14Prachi mane100 %25 / 25
15n100 %25 / 25
16Mahi100 %25 / 25
17Ashish100 %25 / 25
18Mahi100 %25 / 25
19Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
20Ashish100 %25 / 25
21mamta96 %24 / 25
22Kalyani96 %24 / 25
23Hemlata96 %24 / 25
24Dhanraj gavit96 %24 / 25
25Jayshree96 %24 / 25
26Nikhil96 %24 / 25
27Priyanka ramchandra humbe96 %24 / 25
28rajashri borude96 %24 / 25
29Sk96 %24 / 25
30Nikita kamble96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 5

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
307

Talathi bharti question paper - 5

Talathi bharti question paper - 5

1 / 25

अमरावती जिल्ह्यातील सिभोरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?

2 / 25

104 वर्षाचे दीर्घायुष्य लाभलेला समाजसुधारक कोण?

3 / 25

लोकलेखा समितीचे....... सदस्य लोकसभेतून आणि....... सदस्य राज्यसभेतून निवडले जातात?

4 / 25

बंगाल एशियाटिक सोसायटी ची स्थापना केव्हा करण्यात आली?

5 / 25

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री प्रधानसचिव पदी कोणाची निवड झाली ?

6 / 25

भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे स्थापन करण्यात आली आहे?

7 / 25

घटना समितीच्या कार्यपद्धतीचा स्पष्ट उल्लेख...... योजनेत होता?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या लेखामध्ये अशोकाच्या कलिंगा युद्धाचा उल्लेख आढळतो?

9 / 25

महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित कोणाचे नाव सांगता येईल?

10 / 25

हैदराबाद संस्थानांमध्ये....... यांनी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले?

11 / 25

जो देशासाठी मरतो तो - दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा?

12 / 25

अडीच एकर पेक्षा कमी धारण क्षेत्र असलेल्या व्यक्तींना.......... शेतकरी म्हणतात?

13 / 25

आर्यभट्ट: खगोलशास्त्रज्ञ :: सुश्रुत: ??

14 / 25

कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली?

15 / 25

CONTRACTOR या अक्षरात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?

16 / 25

कानडी शब्द ओळखा?

17 / 25

खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही?

18 / 25

जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक, याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

19 / 25

रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात?

20 / 25

जांगमू धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

21 / 25

1899-1900 या काळात कोणाच्या नेतृत्वाखाली मुंडा या वन्य जमातीने उठाव केला होता?

22 / 25

अर्जुन, पद्मश्री आणि राजीव गांधी खेल रत्न सन्मानाने गौरवण्यात आलेला भारतीय टेनिस खेळाडू कोण?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या राजाने विक्रमादित्य नाव धारण केले होते ?

24 / 25

कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरु केली?

25 / 25

पुणे करार कोणत्या दोन नेत्यांच्या दरम्यान झाला?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

Leave a Comment