Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 4

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 4

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 4

Pos.NameScorePoints
1Amruta100 %25 / 25
2Vrushali100 %25 / 25
3Ganesh waykule100 %25 / 25
4Rahul100 %25 / 25
5Nikhil100 %25 / 25
6Vrushali100 %25 / 25
7Vaibhav raut100 %25 / 25
8rajashri borude100 %25 / 25
9Pote s b100 %25 / 25
10Ganesh100 %25 / 25
11Atul Garje100 %25 / 25
12Atul Garje100 %25 / 25
13Atul Garje100 %25 / 25
14n100 %25 / 25
15Swapnil100 %25 / 25
16Mahi100 %25 / 25
17Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
18n100 %25 / 25
19Priya100 %25 / 25
20Dhanraj gavit100 %25 / 25
21Ashish100 %25 / 25
22SUDHAKAR100 %25 / 25
23Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
24S100 %25 / 25
25Purva patil100 %25 / 25
26Mahi100 %25 / 25
27Gauri Gunjal100 %25 / 25
28Karina naik100 %25 / 25
29Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
30Ashish100 %25 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
313

Talathi bharti question paper - 4

Talathi bharti question paper - 4

1 / 25

दारूच्या सातत्याने मनुष्याच्या शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो?

2 / 25

ब्रिटिश शासनाकडून केसर-ए-हिंद हि पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?

3 / 25

सातपुडा पर्वताच्या दक्षिण भागात.......... चे पठार आहे?

4 / 25

24 ते 36 या दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी किती?

5 / 25

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ सर्वोत्कृष्ट सिनेमा कोणता ठरला?

6 / 25

भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या आहेत?

7 / 25

राष्ट्रीय महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?

8 / 25

उत्तर अमेरिका खंड व दक्षिण अमेरिका खंड यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे?

9 / 25

नासाने पाठवलेल्या 'क्युरिऑसिटी' या यानाने मंगळाच्या केलेल्या अध्यायानानुसार मंगळ ग्रह मुख्यतः कोणत्या वायू पासून बनलेला आहे?

10 / 25

जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली?

11 / 25

डोळे निवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?

12 / 25

लोकसभेला एकदाही सामोरे न गेलेले पंतप्रधान कोण?

13 / 25

भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता?

14 / 25

खडकवासला विधानसभा मतदार संघ हा कोणत्या लोकसभा मतदार संघाचा भाग आहे?

15 / 25

प्राथमिक शिक्षणावर माझी भर आहे तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हणाले?

16 / 25

महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी महामंडळाचे मुख्यालय......... येथे आहे?

17 / 25

सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

18 / 25

रमन मैगसेसे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी बहाल केले जाते?

19 / 25

1991 च्या परकीय गुंतवणूक धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तात्काळ काय बदल झाला?

20 / 25

स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले?

21 / 25

कोणत्या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे?

22 / 25

हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किंमत रोखवस्तू जी .... दिलेली आहे?

23 / 25

17 सप्टेंबर 2010 मध्ये कोणत्या दोन देशादरम्यान गोलमेज परिषद संपन्न झाली?

24 / 25

महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला?

25 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

2 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 4”

  1. खुपच संदर पद्धतीचे प्रश्न आहेत सर

    Reply

Leave a Comment