Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 3

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 3

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 3

Pos.NameScorePoints
1F100 %25 / 25
2Pote s b100 %25 / 25
3Nikhil100 %25 / 25
4Atul Garje100 %25 / 25
5Mahesh jadhav100 %25 / 25
6Vikas Deshmukh100 %25 / 25
7n100 %25 / 25
8Ashish100 %25 / 25
9Ashish100 %25 / 25
10Ashish100 %25 / 25
11[email protected]100 %25 / 25
12SUDHAKAR100 %25 / 25
13Ashish100 %25 / 25
14Mahi100 %25 / 25
15Ashish100 %25 / 25
16n100 %25 / 25
17Samiksha100 %25 / 25
18k.k.shende (धारखिंडकर)100 %25 / 25
19SUDHAKAR100 %25 / 25
20Pravin100 %25 / 25
21Divyanka ghaywat100 %25 / 25
22As100 %25 / 25
23Karina naik100 %25 / 25
24rajashri borude100 %25 / 25
25Gaurav96 %24 / 25
26Fodsjtd96 %24 / 25
27Gorakh96 %24 / 25
28Atul Garje96 %24 / 25
29Sitaram janardan patil96 %24 / 25
30Dhanraj Gavit96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 3

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
316

Talathi bharti question paper - 3

Talathi bharti question paper - 3

1 / 25

राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते?

2 / 25

तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध केव्हा झाले?

3 / 25

कावेरी पाणीवाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यात आहे?

4 / 25

‘ससेमिरा लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?

5 / 25

सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

6 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत?

7 / 25

‘बाळ दररोज शाळेत जातो’ या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.

8 / 25

नदी या शब्दाचे लिंग कोणते?

9 / 25

कलम 238 कितव्या भागामध्ये येते?

10 / 25

आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते?

11 / 25

............ हा एकमेव अधातू विद्युत वाहक आहे?

12 / 25

महाराष्ट्र दख्खन पठाराची पूर्व पश्चिम लांबी...... किमी आहे?

13 / 25

'असतील शिते तर जमतील भूते' या वाक्याचा प्रकार ओळखा?

14 / 25

_________ च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात.

15 / 25

लोह व अल्युमिनीयम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?

16 / 25

भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत........ आहे?

17 / 25

पुढीलपैकी कोणता कर १९९८-९९ साली रद्द करण्यात आला?

18 / 25

भारतात सर्वात जास्त सरोवर..... या जिल्ह्यात आहेत?

19 / 25

कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे?

20 / 25

राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते?

21 / 25

दोन किंवा अधिक घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद........ घटनादुरुस्तीद्वारे करण्यात आली?

22 / 25

पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे?

23 / 25

सतत १२ तास दिवस व १२ तास रात्र कोठे असते?

24 / 25

केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो?

25 / 25

‘स्वत: मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

2 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 3”

Leave a Comment