Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 20

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 20

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 20

Pos.NameScorePoints
1shahin100 %25 / 25
2priyanka pradip gavit100 %25 / 25
3Ram Bhosale100 %25 / 25
4Pravin100 %25 / 25
5Sachin100 %25 / 25
6rajashri borude100 %25 / 25
7Bhavesh100 %25 / 25
8Priyanka Pradip Gavit100 %25 / 25
9Diki100 %25 / 25
10Prakash waghere100 %25 / 25
11Dhanraj Gavit100 %25 / 25
12Vaishali Uike100 %25 / 25
13Ram Bhosale100 %25 / 25
14Priyanka Pradip Gavit100 %25 / 25
15Akash Gaikwad100 %25 / 25
16Akash Gaikwad100 %25 / 25
17Swapnil100 %25 / 25
18King gk100 %25 / 25
19Shree100 %25 / 25
20Shree100 %25 / 25
21Nagesh100 %25 / 25
22Rupali100 %25 / 25
23Karan100 %25 / 25
24Rupali100 %25 / 25
25Tt100 %25 / 25
26Priyanka Pradip Gavit100 %25 / 25
27Dhanraj Gavit100 %25 / 25
28Ashish100 %25 / 25
29Bhavana100 %25 / 25
30Kanhaiyya100 %25 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 20

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
433

Talathi bharti question paper - 20

Talathi bharti question paper - 20

1 / 25

भारताचा पहिला सागर सेतू कुठे आहे?

2 / 25

क्लोरोमायसेटिग हे जिवाणू कोणत्या रोगजंतूंचा नाश करतात?

3 / 25

1908 साली मुस्लीम लीगचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

4 / 25

............रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या जहाजावरील भारतीय नौसैनिकांनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव केला.

5 / 25

घटनेच्या ........ कलमांमध्ये मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे?

6 / 25

माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट......... नदीच्या पात्रात आहे?

7 / 25

आशियाई विकास बँकेचे मुख्यालय....... येथे आहे?

8 / 25

लोकसभेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झाले नसेल त्यावेळी भारताचे....... हे स्वमताने कार्य करू शकतात?

9 / 25

पुढीलपैकी कोणाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते?

10 / 25

यापैकी कोणता पदार्थ तयार करताना किण्वन प्रक्रियेचा वापर केला जातो?

11 / 25

18 मे 2013 रोजी सौदी अरेबियातील कोणत्या महिलेने माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत केले? असे कर्रणारी ती सौदी अरेबियातील पहिलीच महिला ठरली.

12 / 25

भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे?

13 / 25

वनराई ही चळवळ कोणी उभी केली?

14 / 25

मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास...... असे म्हणतात?

15 / 25

भारताचा नियंत्रक व महलेखापाल....... चा मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून काम करतो?

16 / 25

तरुण भारत संघ ही जलसंवर्धनासाठी कार्यरत असलेली संघटना कोणी स्थापन केलेली आहे?

17 / 25

‘इंडिया विंस फ्रीडम’ या आत्मचरित्रात्मक स्मृती ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

18 / 25

खालीलपैकी कोणते जिल्हे हळद उत्पादक म्हणून ओळखले जातात?

19 / 25

APEC, ह्या आशिया पॅसिफिक क्षेत्रातील राष्ट्रांच्या दिग्गज अशा संघटनेचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

20 / 25

महाराष्ट्राच्या महिला आयोगाने स्त्रीभ्रूणहत्येवर कोणता लघुचित्रपट निर्माण केला?

21 / 25

मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे कशापासून बनलेले असतात?

22 / 25

सर्वोच्च न्यायालयात 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली?

23 / 25

खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?

24 / 25

राज्यलोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची निवड...... करतो?

25 / 25

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा सापेक्ष भूमंडळी ।। असा संदेश कोणी व कोणाला दिला?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 19   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 18   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 17   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 16   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 15   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 14   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 13   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 12   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 11   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

4 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 20”

Leave a Comment