Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 2

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 2

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 2

Pos.NameScorePoints
1Vaishnavi Japulkar100 %25 / 25
2Shubham satish thorawade100 %25 / 25
3F100 %25 / 25
4Nikhil100 %25 / 25
5Pote sakshi100 %25 / 25
6Devesh paithanakar100 %25 / 25
7Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
8Gauri Gunjal100 %25 / 25
9Rohini mate100 %25 / 25
10n100 %25 / 25
11rajashri borude100 %25 / 25
12n100 %25 / 25
13[email protected]100 %25 / 25
14Ashish100 %25 / 25
15Vaishnavi Japulkar100 %25 / 25
16n100 %25 / 25
17Mahi100 %25 / 25
18Renuka Kurude100 %25 / 25
19Swapnil100 %25 / 25
20Ashish100 %25 / 25
21VRK100 %25 / 25
22sudhakar100 %25 / 25
23Subhadra kasbe100 %25 / 25
24Sapna100 %25 / 25
25Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
26Divyanka ghaywat100 %25 / 25
27N100 %25 / 25
28Priyanka funde100 %25 / 25
29Tannu Surdas Jambhule96 %24 / 25
30asha96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
452

Talathi bharti question paper - 2

Talathi bharti question paper - 2

1 / 25

पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ कोणता?

2 / 25

संपूर्ण स्वराज्याचा उठाव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?

3 / 25

पानिपत युद्धामध्ये मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली?

4 / 25

कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता?

5 / 25

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात तलावातून जलसिंचन केले जाते?

6 / 25

राजश्री शाहू महाराजांनी "क्षात्रजगद्गुरू" या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली?

7 / 25

विधवा विवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला?

8 / 25

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात आली?

9 / 25

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील साबळी आणि नागभीड या जागा....... साठी प्रसिद्ध आहेत?

10 / 25

संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?

11 / 25

मुक्त शाळा म्हणजे...... होय?

12 / 25

खालीलपैकी कोणत्या जनावराला लाळ खुरकूत हा रोग होत नाही?

13 / 25

रोजगाराच्या अधिकारासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असलेले कलम कोणते?

14 / 25

घटकराज्याच्या राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करतो?

15 / 25

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने औद्योगिक धोरण पहिल्यांदा ......... यावर्षी मान्य केले?

16 / 25

आर्य महिला समाज....... ची शाखा होती?

17 / 25

कोणता नेत्रदोष नेत्र काहीसे लांब होण्यामुले उद्भवतो?

18 / 25

संगणकात माहितीची देवाण-घेवाण करण्याबाबत तयार केलेल्या नियमांना काय म्हणतात?

19 / 25

राज्यसभेतील....... सदस्य हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात?

20 / 25

राजकारणात अध्यात्मिकरण या गो. कृ. गोखले यांच्या विचारासंबंधी कोणते विधान चूक आहे?

21 / 25

महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली?

22 / 25

बिहार राज्यातील चंपारण व हजारीबागजवळ …......... च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत?

23 / 25

संविधानाच्या...... मध्ये भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संघराज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे?

24 / 25

हेबियस कॉपर्स म्हणजेच....... होय?

25 / 25

महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते?
१) सेनापती पांडुरंग बापट २) अनुताई वाघ ३) ताराबाई मोडक ४) केशवराव जेधे

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1

5 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 2”

Leave a Comment