Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 19

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 19

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 19

Pos.NameScorePoints
1Ganesh Pradip Hake100 %25 / 25
2Gitesh100 %25 / 25
3Vaishali Uike100 %25 / 25
4Rtyuggggh100 %25 / 25
5Ga100 %25 / 25
6Athare Komal Rajendra100 %25 / 25
7priyanka pradip gavit100 %25 / 25
8[email protected]100 %25 / 25
9Hitesh100 %25 / 25
10Rajashri borude100 %25 / 25
11Arati100 %25 / 25
12rajashri borude100 %25 / 25
13Nagesh100 %25 / 25
14Shree100 %25 / 25
15Gauri gunjal💟100 %25 / 25
16Abcd100 %25 / 25
17Talathi100 %25 / 25
18Ii100 %25 / 25
19Ram Bhosale100 %25 / 25
20Shree100 %25 / 25
21Gaurav100 %25 / 25
22Mayuri100 %25 / 25
23Bharati Baisane100 %25 / 25
24Ashish100 %25 / 25
25Ashish100 %25 / 25
26Vh100 %25 / 25
27abcd100 %25 / 25
28Ashish100 %25 / 25
29Rahul96 %24 / 25
30Aldar96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 19

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
306

Talathi bharti question paper - 19

Talathi bharti question paper - 19

1 / 25

भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात?

2 / 25

जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ व सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?

3 / 25

8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या नोटांवर नोटबंदी ची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते?

4 / 25

महाराष्ट्रातील....... या जलविद्युत प्रकल्प पास 'अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा' असे संबोधले जाते?

5 / 25

हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?

6 / 25

भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण?

7 / 25

कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे........ या खड्यांनी निश्चित केली आहे?

8 / 25

कोणत्या देशामध्ये आशिया कप स्पर्धा 2023 खेळवली जाणार आहे ?

9 / 25

सिल्वर क्रोमाइट चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?

10 / 25

'होन्शू बेटे' खालीलपैकी कुठे स्थित आहे?

11 / 25

RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो?

12 / 25

फुले प्रगती(जेएल-24) हि कोणत्या पिकाची सुधारित जात आहे ?

13 / 25

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

14 / 25

लंडन च्या ‘इंडिया यु के अचिव्हर्स ‘चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

15 / 25

जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख ........ असतात?

16 / 25

वनस्पती तेलाचे, वनस्पती तुपात रूपांतरण करण्यासाठी कोणते उत्प्रेरक उपयुक्त ठरतो?

17 / 25

खालीलपैकी 'हॉर्स पावर' हे कशाचे एकक आहे?

18 / 25

वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यास खालीलपैकी किती स्टार असतात?

19 / 25

राज्य पोलिस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?

20 / 25

सांगली जिल्ह्यातील ' चांदोली धरण' कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

21 / 25

महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

22 / 25

जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन कोणते?

23 / 25

'सेल्युलर जेल' खालीलपैकी कुठे स्थित आहे?

24 / 25

महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

25 / 25

आखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 18   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 17   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 16   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 15   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 14   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 13   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 12   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 11   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

2 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 19”

Leave a Comment