Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 14

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 14

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 14

Pos.NameScorePoints
1Rahul100 %25 / 25
2Vaishnavi Rakade100 %25 / 25
3Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
4rajashri borude100 %25 / 25
5Sk100 %25 / 25
6N100 %25 / 25
7h100 %25 / 25
8Sonali phad100 %25 / 25
9Pradip100 %25 / 25
10Vikas n100 %25 / 25
11Bha100 %25 / 25
12D100 %25 / 25
13Jaishree pardhi100 %25 / 25
14Abcd100 %25 / 25
15Dhanraj gavit100 %25 / 25
16Ashish100 %25 / 25
17Hrgr100 %25 / 25
18Ashish100 %25 / 25
19Ashish100 %25 / 25
20Mahi100 %25 / 25
21Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
22Shrikant100 %25 / 25
23Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
24Pravin96 %24 / 25
25Shubhangi96 %24 / 25
26Komal96 %24 / 25
27Mahi96 %24 / 25
28B96 %24 / 25
29T96 %24 / 25
30Krushna Ganesh Garje96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 14

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
253

Talathi bharti question paper - 14

Talathi bharti question paper - 14

1 / 25

खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते?

2 / 25

खोकला येणे आणि थुंकीतून रक्त येणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

3 / 25

खालीलपैकी कोणते शहर रहदारीच्या बाबतीत विचार करता सर्वात मंद शहर आहे ?

4 / 25

कोणत्या जिल्ह्याचे नामांतर धाराशिव असे केले आहे ?

5 / 25

पीनाका मार्क - 2 क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे?

6 / 25

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे?

7 / 25

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?

8 / 25

कोल्ड्रिंक्स मध्ये खालील पैकी कोणते ऍसिड असते?

9 / 25

सापेक्षतेचा सिद्धांत...... या वैज्ञानिकांनी दिला?

10 / 25

नव्या राष्ट्रीय भरती संस्थेच्या परीक्षेमार्फत नोकरी देणारे पहिले राज्य कोणते?

11 / 25

पाणी कोणत्या तापमानावर उकळते?

12 / 25

डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते?

13 / 25

असोलामेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?

14 / 25

भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण?

15 / 25

सूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता?

16 / 25

महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे?

17 / 25

विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

18 / 25

............ हा महासागर उत्तर ध्रुवा भोवती पसरलेला आहे?

19 / 25

क्रांतीकारांची भूमिका सोडून अध्यात्माकडे वळलेली व्यक्ती कोण?

20 / 25

डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो?

21 / 25

महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय आहे?

22 / 25

खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही आहे?

23 / 25

दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

24 / 25

संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या....... असते?

25 / 25

अलिबाग हे....... जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 13   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 12   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 11   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

1 thought on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 14”

Leave a Comment