Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 13

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 13

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 13

Pos.NameScorePoints
1Vaibhav garkar100 %25 / 25
2Vaibhav garkar100 %25 / 25
3Samarth sabale100 %25 / 25
4Sachin100 %25 / 25
5Hrgr100 %25 / 25
6Bhagavat100 %25 / 25
7Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
8rajashri borude100 %25 / 25
9Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
10n100 %25 / 25
11Ashish100 %25 / 25
12Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
13Ashish100 %25 / 25
14Mahi100 %25 / 25
15abcd100 %25 / 25
16abcd100 %25 / 25
17Shrikant100 %25 / 25
18Priyanka ramchandra humbe100 %25 / 25
19Vivek mahajan100 %25 / 25
20Ashish100 %25 / 25
21Nn100 %25 / 25
22Vaibhav garkar96 %24 / 25
23Samarth sabale96 %24 / 25
24Amruta96 %24 / 25
25Samarth sabale96 %24 / 25
26Pravin96 %24 / 25
27n96 %24 / 25
28Abcd96 %24 / 25
29Dhanraj Gavit96 %24 / 25
30Priyanka ramchandra humbe96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 13

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
227

Talathi bharti question paper - 13

Talathi bharti question paper - 13

1 / 25

इंद्र प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते?

2 / 25

भारतातील खाऱ्या पाण्याचा तलाव खालीलपैकी कोणता आहे?

3 / 25

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ...... यांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यांसाठी खुले झाले?

4 / 25

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ...... मध्ये आहे?

5 / 25

सार्वजनिक सभेची स्थापना 1870 मध्ये ग.वा. जोशी यांनी कुठे केली?

6 / 25

'मी पत्र लिहीत असे' या वाक्यातील काळ ओळखा?

7 / 25

Maharashtra as a Linguistic Province हा ग्रंथ कोणी लिहिला?

8 / 25

तामिळनाडू ला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत?

9 / 25

जगातील सर्वात कमकुवत चलन कोणते आहे?

10 / 25

गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून कधी स्वतंत्र झाला?

11 / 25

'द राईज ऑफ सॉक्रेटिस' असे कोणाचे वर्णन केले जाते?

12 / 25

संविधानामध्ये अंदाज पत्राचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आला आहे?

13 / 25

1906 मध्ये डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली?

14 / 25

दोन शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हांचा वापर केला जातो?

15 / 25

खालीलपैकी काय राजस्थान राज्यामध्ये नाही?

16 / 25

प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते?

17 / 25

राजश्री शाहू महाराज यांनी माणगाव येथे अस्पृश्यांची पहिली परिषद कधी भरवली?

18 / 25

1896 मध्ये अनाथ बालिका आश्रमाची स्थापना कोणी केली?

19 / 25

पुणे येथे 'आर्य महिला समाज' नावाची संस्था कोणी सुरु केली?

20 / 25

खालीलपैकी काय आग्रा शहरात नाही?

21 / 25

अंदाज पत्रक सर्व प्रथम कोठे सादर करण्यात येते?

22 / 25

भारतात बॉक्साईड धातूचा मोठा साठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो हा साठा देशाच्या कुठल्या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे?

23 / 25

सध्या भारतातील स्वदेशांतर्गत ची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे?

24 / 25

मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते?

25 / 25

राजश्री शाहू महाराजांनी ' विक्टोरिया मराठा बोर्डींग हाऊस' या वसतीगृहाची स्थापना कधी केली?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 12   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 11   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

Leave a Comment