Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper –12

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 12

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 12

Pos.NameScorePoints
1Samarth sabale100 %25 / 25
2Gabbu100 %25 / 25
3Surekha bade100 %25 / 25
4Ram Bhosale100 %25 / 25
5Samiksha navnath100 %25 / 25
6Ashish100 %25 / 25
7rajashri borude100 %25 / 25
8Pravin100 %25 / 25
9Hitu100 %25 / 25
10King100 %25 / 25
11Sachin100 %25 / 25
12Nn100 %25 / 25
13Sk100 %25 / 25
14n100 %25 / 25
15n100 %25 / 25
16Ashish100 %25 / 25
17Rina100 %25 / 25
18Bj100 %25 / 25
19Ankush100 %25 / 25
20Ankit100 %25 / 25
21rina100 %25 / 25
22Ankit100 %25 / 25
23Ashish100 %25 / 25
24Vrushali96 %24 / 25
25Swapna Maske96 %24 / 25
26rajashri borude96 %24 / 25
27Vrushali96 %24 / 25
28Vaibhav96 %24 / 25
29Saurabh dodke96 %24 / 25
30Vrushali Deore96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 12

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
430

Talathi bharti question paper - 12

Talathi bharti question paper - 12

1 / 25

जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या खेळाडूंने सुवर्णपदक जिंकले ?

2 / 25

तुरटी कशासाठी वापरतात?

3 / 25

दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सर्वोत्कृस्ट वेबसिरीस कोणती ठरली ?

4 / 25

'Hit Refresh' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

5 / 25

भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते?

6 / 25

टोमॅटोवरील विल्ट हा रोग........ मुळे होतो?

7 / 25

कोणत्या कलमातर्गत भारताच्या महान्यायवादीची निवड केली जाते?

8 / 25

महाराष्ट्रातील नदयांचा प्रमुख जलविभाजक कोणता?

9 / 25

भारतात सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या साली करण्यात आले?

10 / 25

विधानसभा सदस्य होण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे?

11 / 25

केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार ही केस कोणत्या वर्षी झाली?

12 / 25

जेव्हा ....... मध्ये अविश्‍वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?

13 / 25

राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात?

14 / 25

आंबोली घाट कोणत्या दोन ठिकाणाच्या दरम्यान आहे?

15 / 25

कलम ....... अन्वये संसदेच्या दोन्ही सदनासमोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते ?

16 / 25

प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ..... वायूची गरज असते?

17 / 25

विराट कोहलीचे अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकूण किती शतक झाली आहेत ?

18 / 25

मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?

19 / 25

2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या ही सर्वात कमी होती?

20 / 25

संविधानातील कोणत्या सविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झाला?

21 / 25

भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केले जाते?

22 / 25

जेव्हा द्रावणाचे PH मूल्य 7 असते तेव्हा द्रावणे कसे असते?

23 / 25

प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पती मध्ये कोणत्या भागात होते?

24 / 25

सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

25 / 25

सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 11   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

1 thought on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper –12”

Leave a Comment