Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper –11

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 11

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 11

Pos.NameScorePoints
1Sachin100 %25 / 25
2Bh100 %25 / 25
3n100 %25 / 25
4N100 %25 / 25
5Atul Garje100 %25 / 25
6Ramanjali100 %25 / 25
7N100 %25 / 25
8Ashish100 %25 / 25
9Dhanraj gavit100 %25 / 25
10Ramanjali100 %25 / 25
11Shubhangi100 %25 / 25
12Sms100 %25 / 25
13Ashish100 %25 / 25
14B100 %25 / 25
15Shrikant100 %25 / 25
16Ashish100 %25 / 25
17Ankit100 %25 / 25
18Ankit100 %25 / 25
19Dhanraj Gavit100 %25 / 25
20Kyonki96 %24 / 25
21Komy96 %24 / 25
22Bh96 %24 / 25
23Pravin96 %24 / 25
24Monika kakade96 %24 / 25
25rina96 %24 / 25
26Mahi96 %24 / 25
27Dimpal96 %24 / 25
28Kaya96 %24 / 25
29Vasant Purushottam Hake96 %24 / 25
30Bhavana96 %24 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 11

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
263

Talathi bharti question paper - 11

Talathi bharti question paper - 11

1 / 25

द्विस्तरीय पंचायतराज योजना अमलात आणणारे पहिले राज्य कोणते?

2 / 25

विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली?

3 / 25

भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे?

4 / 25

भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे?

5 / 25

भारतीय संविधानाच्या.......... कलमात असे स्पष्ट केले आहे की भारतात एक संसद राहील?

6 / 25

कोणता दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो?

7 / 25

जागतिक आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण दिवस कोणता आहे?

8 / 25

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण?

9 / 25

कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ.............. शीत प्रवाह वाहत असल्याने तेथील बंदरे हिवाळ्यात पूर्ण गोठून जातात?

10 / 25

ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

11 / 25

जेथे आरबीआयचे कार्यालय नसते तेथे कोणती बँक आरबीआयचे कार्य करते?

12 / 25

रशियाने कोणत्या देशासोबत केलेला अन्वस्त्र बंदी करार स्थगित केला ?

13 / 25

ली कियांग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली ?

14 / 25

राज्य शासन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती दिवस वाढवू शकते?

15 / 25

फोललँड बेटे....... महासागरात आहे?

16 / 25

1857 मध्ये......... या इंग्रज व्यापाराच्या मदतीने बंगाल महिला सुधारकांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली?

17 / 25

........... या कलमानुसार हिंदीस राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला?

18 / 25

खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मस्य शेतीत महत्त्वाचा आहे?

19 / 25

रेल्वे उत्पनामध्ये कोणते रेल्वे स्टेशन देशात ६व्या क्रमांकावर आहे?

20 / 25

ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष........ हे असतात?

21 / 25

एखाद्या राजकीय पक्षास राष्ट्रीय अथवा राज्यपातळीवर पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार...... ला आहेत?

22 / 25

कोणत्या कॉंग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडण्यात आला?

23 / 25

विधानपरिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा ...... अधिक नसावी?

24 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखेपासून पाऊस पडतो?

25 / 25

कमलाकर नाडकर्णी यांचे निधन झाले ते कोण होते ?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 10   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

1 thought on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper –11”

Leave a Comment