Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper –10

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 10

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 10

Pos.NameScorePoints
1आकांक्षा100 %25 / 25
2Sanjana100 %25 / 25
3[email protected]100 %25 / 25
4Pote s b100 %25 / 25
5Pravin100 %25 / 25
6Rajashri borude100 %25 / 25
7Manasi100 %25 / 25
8Ram Bhosale100 %25 / 25
9Pravin100 %25 / 25
10N100 %25 / 25
11Salendri Hiralal Sonful100 %25 / 25
12Kunal100 %25 / 25
13Ashish100 %25 / 25
14Bh100 %25 / 25
15Schin100 %25 / 25
16C100 %25 / 25
17n100 %25 / 25
18Pk100 %25 / 25
19Ashish100 %25 / 25
20abcd100 %25 / 25
21Vishal100 %25 / 25
22Yuvraj100 %25 / 25
23Ashish100 %25 / 25
24Ashish100 %25 / 25
25Rajashri borude100 %25 / 25
26Rupali100 %25 / 25
27Pradip100 %25 / 25
28Ashish100 %25 / 25
29Ashish100 %25 / 25
30Shrikant100 %25 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 10

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
482

Talathi bharti question paper - 10

Talathi bharti question paper - 10

1 / 25

रेडक्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय........ येथे आहे?

2 / 25

1965 साली महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागासाठी कोणत्या ठिकाणी प्रथम श्वानपथक स्थापन केले गेले?

3 / 25

चंबळ हि नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

4 / 25

विरुद्धार्थी शब्द ओळखा - मर्त्य X ?

5 / 25

आरबीआय चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?

6 / 25

ने, ए, शी, हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?

7 / 25

राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात?

8 / 25

गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

9 / 25

यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो?

10 / 25

केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे?

11 / 25

आधुनिक भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था........... महानगरपालिका होय?

12 / 25

खालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते?

13 / 25

गो. ग. आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली?

14 / 25

केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा...... हा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे?

15 / 25

घटक राज्यांना वित्तीय वाटणी........ च्या शिफारशीनुसार केली जाते?

16 / 25

नानासाहेबांनी...... येथे स्वतःला पेशवा म्हणून जाहीर केले?

17 / 25

पवन ऊर्जा निर्मितीत भारताचे जागतिक स्थान ..... आहे?

18 / 25

नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात?

19 / 25

नेवेली कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

20 / 25

खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

21 / 25

CERN ही बहुचर्चित प्रयोगशाळा कोणत्या दोन देशांच्या सीमेवर उभारण्यात आली आहे?

22 / 25

खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील आहे?

23 / 25

भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असावे असे कोणी म्हटले?

24 / 25

शासनाने भारतीयांना स्थान देण्याचे धोरण स्वीकारणारा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता?

25 / 25

राज्यसभेवर सर्वात प्रथम नामनियुक्त करण्यात आलेले चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्व कोण?

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर 👇

Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 9   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 8   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 7   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 6   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 5   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 4   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 3   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 2   Click Here 
Maharashtra Talathi Bharti Pariksha Sarav Paper 1   Click Here 

3 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper –10”

  1. आपके सबके सवाल और जबाब दोनो बहुत अच्छे है धन्यवाद सर/मॅडम

    Reply

Leave a Comment