Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 1

Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 1

Leaderboard: Maharashtra Talathi Bharti Sarav Paper – 1

Pos.NameScorePoints
1Rajlaxmi Hiremath100 %25 / 25
2Vivek parmale100 %25 / 25
3Dipali100 %25 / 25
4Vaishali Uike100 %25 / 25
5P sakshi100 %25 / 25
6F100 %25 / 25
7[email protected]100 %25 / 25
8MAHESH100 %25 / 25
9Vijay100 %25 / 25
10Nikhil100 %25 / 25
11Pradnya100 %25 / 25
12Manoj100 %25 / 25
13Kajal100 %25 / 25
14Sneha100 %25 / 25
15Vrushali100 %25 / 25
16adsf100 %25 / 25
17[email protected]100 %25 / 25
18Atul Garje100 %25 / 25
19Tanushree100 %25 / 25
20Ravi Rankhamb100 %25 / 25
21Ashish100 %25 / 25
22Saru100 %25 / 25
23Saru100 %25 / 25
24Vaishnavi100 %25 / 25
25Atu Garje100 %25 / 25
26Kajal100 %25 / 25
27Bhagyashri Hari Shirole100 %25 / 25
28n100 %25 / 25
29Gauri Gunjal100 %25 / 25
30n100 %25 / 25

तलाठी भरती मोफत सराव पेपर – 1

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
752

Talathi bharti question paper - 1

Talathi bharti question paper - 1

1 / 25

‘फड सिंचन’ हा पारंपारिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यात विशेषता सापडतो?

2 / 25

खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्व देणारे.......?

3 / 25

ताशकंद कराराने कोणत्या युध्दाची समाप्ती झाली?

4 / 25

महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले?

5 / 25

पंजाबचा सिंह ही उपाधी कोणास देण्यात आली?

6 / 25

'बल्लारपूर' हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

7 / 25

राष्ट्रपतींना....... यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते?

8 / 25

सन 1940 मध्ये...... यांच्या अध्यक्षतेत संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली?

9 / 25

बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

10 / 25

खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे?

11 / 25

महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या?

12 / 25

भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे ?

13 / 25

....... यांनी भारतीय क्रांतीकारांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता?

14 / 25

कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज करंडक जिंकला आहे ?

15 / 25

अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

16 / 25

रंगाआंधळेपणा असलेली व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक करताना अडचणींचा सामना करतो?

17 / 25

......... या प्रकारच्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो?

18 / 25

तिपाईमुख डॅम परियोजना कोणत्या राज्यात आहे?

19 / 25

नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते?

20 / 25

विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला?

21 / 25

भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा .... येथे आहे .

22 / 25

भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणी दिली?

23 / 25

शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला....... म्हणतात?

24 / 25

महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते?

25 / 25

सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे?

6 thoughts on “Talathi bharti question paper | Talathi Bharti sarav paper – 1”

Leave a Comment