Spardha Pariksha Quiz – 38 | Online Quiz Answer Sheet

विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 20 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत.

1. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?
A. रवींद्रनाथ टागोर
B. लोकमान्य टिळक
C. गणेश वासुदेव जोशी
D. नाना जगन्नाथ शंकरशेठ

2. मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
A. तात्या टोपे
B. नानासाहेब पेशवे
C. सेनापती बापट
D. न्या. रानडे

3. भाटघर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
A. प्रवरा
B. भीमा
C. कृष्णा
D. वेळवंडी

4. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वाड्यात सुरु केली?
A. चिपळूणकर वाडा
B. भिडे वाडा 
C. टिळकांचा वाडा
D. जगन्नाथ शंकरशेठ यांचा वाडा

5. बीबी का मकबरा येथे कोणाचे कब्रस्तान आहे?
A. अकबर च्या पत्नीचे
B. औरंगजेब च्या पत्नीचे 
C. औरंगजेबचे
D. यांपैकी कोणाचेही नाही

बीबी का मकबरा येथे दिल्रास बेगम यांचे कब्रस्तान आहे. जे आजम शाह म्हणजे औरंगजेब च्या मुलाने 1668 मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ बनविले होते.

6. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद किती वर्षांसाठी राष्ट्रपती होते?
A. 06
B. 08
C. 12 
D. 05

डॉ राजेंद्र प्रसाद हे 1950 – 1962 च्या दरम्यात १२ वर्षांसाठी भारताचे राष्ट्रपती होते.

7. रोव्हर्स कप’ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. गोल्फ
B. बास्केटबॉल
C. फुटबॉल 
D. हॉकी

8. कोणत्या देशांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत?
A. चीन, अमेरिका, जर्मनी
B. अमेरिका, चीन, जपान 
C. चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया
D. चीन, जर्मनी, अमेरिका

9. गोवा राज्याची राजधानी पणजी कोणत्या नदीच्या तटावर आहे?
A. कोयना
B. माण्डवी 
C. मूठा
D. भीमा

10. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रेल्वे लाईन आहे?
A. उत्तर प्रदेश 
B. महाराष्ट्र
C. राजस्थान
D. हरियाणा

उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जवळ जवळ ९००० किमी चे रेल्वे चे जाळे तयार केले गेले आहे.

11. कामाख्या मंदिर भारतामध्ये कुठे स्तिथ आहे?
A. महाराष्ट्र
B. आसाम 
C. तामिळनाडू
D. कर्नाटक

गुवाहाटी, आसाम

12. हापूस आंब्याची झाडे ________ जिल्ह्यात आढळतात.
A. सिंधुदुर्ग
B. रत्नागिरी
C. रायगड
D. वरील सर्व जिल्ह्यात 

13. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली?
A. मुंबई
B. ठाणे
C. रायगड
D. रत्नागिरी

14. ‘श्रद्धा’ व ‘सबुरी’ या कोणत्या पिकाच्या सुधारित जाती आहेत?
A. ज्वारी
B. गहू
C. तांदूळ
D. बाजरी

15. ‘स्त्रियांनी जाकिटे घातलीच नाही’ हा प्रसिद्ध अग्रलेख कोणाचा आहे?
A. लोकमान्य टिळक
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. गोपाळ गणेश आगरकर 
D. विष्णू शास्त्री पंडित

16. टायफाईड या रोगामुळे शरीरातील कोणत्या भागाला जास्त इजा पोचते?
A. यकृत 
B. फुफ्फुसे
C. मेंदू
D. आतडे

17. “तृप्ती” या शब्दास समानार्थी शब्द कोणता ?
A. संतोष
B. समाधान
C. 1 व 2 
D. यापैकी नाही

18. ऑगस्ट, 2018 मध्ये केरळ राज्यात आलेल्या महापुराच्या वेळी भारतीय वायू दलाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राबवलेले अभियान कोणते?
A. ऑपरेशन क्रांती
B. ऑपरेशन करुणा
C. ऑपरेशन जीत
D. ऑपरेशन पीस

19. पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे भारतापासून वेगळे झालेले राष्ट्र कोणते?
A. पाकिस्तान
B. मलेशिया
C. श्रीलंका
D. बांगलादेश

20. पोलीस खात्याचा समावेश राज्याच्या कोणत्या मंत्रालया अंतर्गत होतो?
A. संरक्षण
B. आर्मी
C. सेंट्रल
D. गृहमंत्रालय

Top 20 Students

Pos. Name Entered on Points Result
1 Ankita vhatkar January 11, 2023 3:52 am 20 100 %
2 Sourav Bendre January 11, 2023 3:55 am 20 100 %
3 Sunil Bhadane January 11, 2023 3:55 am 20 100 %
4 Dipali salunke January 11, 2023 4:17 am 20 100 %
5 Ritik January 11, 2023 4:23 am 20 100 %
6 Shahaji JADHAV January 11, 2023 4:34 am 20 100 %
7 Rutuja Patil January 11, 2023 5:12 am 20 100 %
8 Akshay Thapad January 11, 2023 5:37 am 20 100 %
9 Yuvraj Shinde January 11, 2023 6:30 am 20 100 %
10 Nilesh Janbandh January 11, 2023 7:00 am 20 100 %
11 Harshal January 11, 2023 7:14 am 20 100 %
12 somi shinde January 11, 2023 7:45 am 20 100 %
13 Kokani akash January 11, 2023 7:49 am 20 100 %
14 PRASAD BORADE January 11, 2023 9:13 am 20 100 %
15 Priti jadhav January 11, 2023 3:52 am 19 95 %
16 Abhijit Deshmuk January 11, 2023 4:26 am 18 90 %
17 Karan madavi January 11, 2023 4:42 am 18 90 %
18 Priyanka Kumar January 11, 2023 4:42 am 17 85 %
19 Mini January 11, 2023 3:48 am 16 80 %
20 Aryan January 11, 2023 4:15 am 16 80 %

Congratulations

हि टेस्ट पुन्हा देण्यासाठी खालील बटन वर क्लिक कराMaharashtra Police Bharti 2023 Online Test

Leave a Comment