Spardha Pariksha Quiz – 35 | Online Quiz Answer Sheet

विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 20 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत.

1. खालीलपैकी कोणता असा आजार आहे जो ठीक होऊ शकत नाही?
A. दूर दृष्टी दोष
B. रंगाधळेपण 
C. निकट दृष्टी दोष
D. प्रेस्बिओपिया

रंगाधळेपण म्हणजेच color blindness हा एक अनुवांशिक आजार आहे जो कि कधीच बरा नाही होऊ शकत.

2. नेत्रदान जेव्हा केले जाते तेव्हा नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याचे कोणता भाग काढला जातो?
A. रेटिना
B. लेन्स
C. कॉर्निया 
D. पूर्ण डोळा

3. ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे साहित्य कोणाचे आहे?
A. लक्ष्मण माने
B. वि. स. खांडेकर
C. वि. वा. शिरवाडकर
D. गोदावरी परुळेकर 

4. कोणत्या देशाची भारताशी सर्वात कमी जमिन सीमा आहे?
A. बांगलादेश
B. पाकिस्तान
C. अफगाणिस्तान 
D. चीन

भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यात सर्वात कमी 106 kilometres ची जमिनी सीमा आहे. आणि भारत सर्वात जास्त 4,096 kilometres ची जमिनी सीमा बांगलादेश या देशाबाबत शेअर करतो.

5. महाराष्ट्र राज्यात __________ हे तेलबियांचे पिक कोरडवाहू शेतात घेतले जाते.
A. सूर्यफूल
B. करडई 
C. जवस
D. मोहरी

6. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे?
A. लोणंद
B. पाडेगाव 
C. शेखमिरेवाडी
D. कागल

7. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात ________ प्रकारची मृदा आढळते?
A. क्षारयुक्त व अल्कली
B. रेगूर
C. जांभी 
D. दलदलयुक्त

8. महाराष्ट्रात कागद बनवण्याचा मोठा प्रकल्प कुठे आहे?
A. अकोला
B. चंद्रपूर
C. नाशिक
D. बल्लारपूर 

9. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या _______ आहे?
A. २८८
B. १९
C. ४८
D. ६७ 

10. ध्वनी मोजण्याचे एकक काय आहे?
A. हर्ट्ज
B. डेसिबल 
C. व्हॅट
D. यांपैकी कोणतेही नाही

11. तिन्ही बाजूने बांग्लादेश या देशाने वेढलेला राज्य कोणता आहे?
A. मेघालय
B. मणिपूर
C. त्रिपुरा 
D. नागालँड

12. पृथ्वीवरून किती टक्के चंद्राचा भाग आपण बघू शकतो?
A. 45 %
B. 55 %
C. 59 % 
D. 70 %

13. भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यात असलेल्या सीमारेषेला काय म्हटले जाते?
A. रॅडक्लिफ लाइन
B. डुरंड लाइन
C. मॅकमोहन लाइन 
D. यांपैकी कोणतेही नाही

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान – डुरंड लाइन
India – Pakistan – The Radcliffe Line

14. पश्चिम महाराष्ट्रातील ________ जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
A. नाशिक
B. पुणे
C. कोल्हापूर 
D. सोलापूर

15. महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
A. निवळी
B. इंदापूर
C. वाळुंज
D. बुटीबोरी 

16. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट धातू प्रामुख्याने आढळतो?
A. कोल्हापूर,सोलापूर
B. ठाणे,नाशिक
C. नागपूर,अमरावती
D. भंडारा,नागपूर, गोंदिया 

17. जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे?
A. अटलांटिक महासागर
B. इंडियन महासागर
C. आर्कटिक महासागर
D. प्रशांत महासागर 

प्रशांत महासागराची सरासरी खोली सुमारे 14,000 फूट आहे आणि जास्तीत जास्त खोली हि सुमारे 35,400 फूट एवढी आहे.

18. मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ________ आहे.
A. सोळा
B. सतरा 
C. अठरा
D. वीस

19. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?
A. व्योमेशचंद्र बॅनर्जी
B. बंकिमचंद्र चटर्जी
C. सच्छिंद्रनाथ सन्याल 
D. महात्मा गांधी

20. मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे?
A. कलम 41
B. कलम 44
C. कलम 47 
D. कलम 38

Top 20 Students

Pos. Name Entered on Points Result
1 Vaibhav wakale January 7, 2023 4:47 am 20 100 %
2 Sourav Bendre January 7, 2023 5:10 am 20 100 %
3 Akash kokani January 7, 2023 7:06 am 20 100 %
4 Rutuja Patil January 7, 2023 8:22 am 20 100 %
5 Tejas Shimpi January 7, 2023 11:04 am 20 100 %
6 P.Nagare January 7, 2023 5:08 am 19 95 %
7 Harshal January 7, 2023 5:09 am 19 95 %
8 Arayan January 7, 2023 5:34 am 19 95 %
9 Ashik January 7, 2023 5:55 am 18 90 %
10 Ayudh January 7, 2023 6:22 am 18 90 %
11 Banjara January 7, 2023 8:51 am 18 90 %
12 Sunil rathod January 7, 2023 4:56 am 17 85 %
13 Prakash waghere January 7, 2023 4:49 am 15 75 %
14 Alok January 7, 2023 5:17 am 15 75 %
15 Shahaji JADHAV January 7, 2023 5:37 am 15 75 %
16 Dipak Thakare January 7, 2023 5:30 am 13 65 %
17 Aryan January 7, 2023 6:20 am 12 60 %
18 Sachin Titkare January 7, 2023 4:51 am 11 55 %
19 Shubham Mohite January 7, 2023 4:52 am 11 55 %
20 Komal rathod January 7, 2023 5:44 am 10 50 %

 

Congratulations

हि टेस्ट पुन्हा देण्यासाठी खालील बटन वर क्लिक कराMaharashtra Police Bharti 2023 Online Test

Leave a Comment