Spardha Pariksha Quiz – 31 | Marathi Online Quiz Answer Sheet

Spardha Pariksha Quiz – 31 Online Quiz Answer Sheet

विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 20 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत.

1. तौक्ते चक्रिवादळाची उत्पत्ती कोणत्या महासागरात झाली होती?
A. बंगालच्या खाडीमध्ये
B. अरबी समुद्रामध्ये 
C. अटलांटिक महासागरामध्ये
D. प्रशांत महासागरामध्ये

2. यास चक्रिवादळाची उत्पत्ती कोणत्या महासागरात झाली होती?
A. बंगालच्या खाडीमध्ये 
B. अरबी समुद्रामध्ये
C. प्रशांत महासागरामध्ये
D. यांपैकी कुठेही नाही

मित्रांनो confuse होऊ नका हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत. लक्षात ठेवा तौकते चक्रिवादळाची उत्पत्ती अरबी समुद्रामध्ये झाली होती तर यास चक्रिवादळाची उत्पत्ती हि बंगालच्या खाडीमध्ये झाली होती.

3. तौक्ते चक्रिवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले होते?
A. ओमान
B. श्रीलंका
C. भारत
D. म्यान्मार 

4. यास चक्रिवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले होते?
A. ओमान 
B. श्रीलंका
C. भारत
D. म्यांमार

5. २०२१ मध्ये भारतामध्ये येणारा सर्वात पहिले चक्रीवादळ कोणते आहे?
A. वायू चक्रीवादळ
B. यास चक्रीवादळ
C. तौक्ते चक्रीवादळ 
D. गती चक्रीवादळ

  • तौकते चक्रिवादळ हे १४-१९ मे दरम्यात आले होते.
  • 2020 madhe एम्फान चक्रीवादळ आले होते.

6. भारताच्या हवामान खात्याच्या नुसार २३-२४ मे 2020 च्या दरम्यात बंगालच्या खाडीमध्ये कोणते चक्रीवादळ तयार झाले होते?
A. वायू चक्रीवादळ
B. यास चक्रीवादळ 
C. तौक्ते चक्रीवादळ
D. गती चक्रीवादळ

7. भारतीय हवामान खाते कोणत्या मंत्रालयाच्या खाली मोडते?
A. पृथ्वी विज्ञान मंत्रालय 
B. गृह मंत्रालय
C. ऊर्जा मंत्रालय
D. यांपैकी कोणतेही नाही

जितेंद्र सिंग हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयचे मंत्री आहेत.

8. फनी चक्रीवादळ कोणत्या राज्यामध्ये आले होते?
A. पंजाब
B. मध्य प्रदेश
C. उत्तर प्रदेश
D. ओडिशा 

9. भारतीय हवामान खात्याचे सध्याचे महासंचालक कोण आहेत?
A. डॉ. के शिवन
B. सतीश रेड्डी
C. मृत्युंजय महापात्रा
D. यांपैकी कोणीही नाही

10. भारताच्या हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
A. मुंबई
B. नवी दिल्ली 
C. उत्तराखंड
D. चेन्नई

  • भारतीय हवामान खात्याची स्थपना – 1875
  • जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय – जिनेवा, स्विट्जरलैंड

11. अँनि बेंझेट यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली?
A. बॉम्बे एज्युकेशन सोसायटी
B. संस्कृत महाविद्यालय
C. सेंट्रल हिंदू कॉलेज
D. न्यू इंग्लिश स्कूल

12. गुरु ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा किती पटीने जास्त आहे?
A. 318
B. 319
C. 317
D. 320

13. केंद्र सरकारच्या हरित महामार्ग प्रकल्पाची लांबी किती आहे?
A. 780 किमी
B. 690 किमी
C. 820 किमी
D. 720 तिने

14. लेडी टारझन या नावाने प्रसिद्ध असणारी चामी मुर्मू कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
A. आसाम
B. झारखंड
C. बिहार
D. अरुणाचल प्रदेश

15. हंसराज भारद्वाज हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
A. क्रीडा
B. मनोरंजन
C. राजकीय
D. विज्ञान

  • कर्नाटकचे व केरळचे राज्यपाल
  • Died: 8 March 2020

16. अमोल काम करत असतो वाक्याचा काळ ओळखा?
A. साधा वर्तमानकाळ
B. रीती भूतकाळ
C. रीती वर्तमानकाळ
D. संनिहित भविष्यकाळ

17. समानार्थी शब्द ओळखा तिमिर = ?
A. तर्क
B. तम
C. व्यास
D. चेंगट

18. एका सांकेतिक भाषेत MIND हे KGLB असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत ARGUE कसे लिहितात?
A. YPSCE
B. YSPCE
C. YPESC
D. YPECS

LOGIC = -2 -2 -2 -2

19. महाराष्ट्रातील…… येथे महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे?
A. चंद्रपूर
B. नागपूर
C. मुंबई
D. नायगाव

20. भारतातील 25 वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले?
A. गुवाहाटी
B. अमरावती
C. पणजी
D. हैदराबाद

Top 20 Students

Pos. Name Entered on Points Result
1 Vaibhav wakale January 3, 2023 4:43 am 20 100 %
2 Sunil Bhadane January 3, 2023 5:54 am 20 100 %
3 Darshana gawas January 3, 2023 7:13 am 19 95 %
4 Gaurav katkar January 3, 2023 6:04 am 18 90 %
5 Yogesh kokani January 3, 2023 6:30 am 18 90 %
6 Sanjana Devkar January 3, 2023 11:18 am 18 90 %
7 Raut January 3, 2023 5:25 am 17 85 %
8 Ankita Patil January 3, 2023 6:29 am 15 75 %
9 Lakhade suresh January 3, 2023 5:17 am 13 65 %
10 Mahadev patil January 3, 2023 5:38 am 13 65 %
11 Aniket chavan January 3, 2023 8:55 am 13 65 %
12 Anbhule Gauri January 3, 2023 4:47 am 10 50 %
13 Taware pawan January 3, 2023 5:25 am 10 50 %
14 Anil Sanjay Tho January 3, 2023 10:10 am 10 50 %
15 chhaya jinturka December 30, 2022 11:59 pm 9 45 %
16 Samarth January 3, 2023 9:15 am 9 45 %
17 Rahul TambRe January 3, 2023 11:09 am 9 45 %
18 Nikhita January 3, 2023 4:44 am 8 40 %
19 Sp January 3, 2023 5:18 am 8 40 %
20 Abhishek January 3, 2023 4:42 am 7 35 %

Congratulations

हि टेस्ट पुन्हा देण्यासाठी खालील बटन वर क्लिक कराMaharashtra Police Bharti 2023 Online Test

Leave a Comment