30 नोव्हेंबर – Maharashtra Police Bharti Online quiz Answers
विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 10 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत .
1. अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य…….. या संघटनेने केले आहे?
A. प्रार्थना समाज
B. सत्यशोधक समाज
C. आर्य समाज
D. ब्राह्मो समाज
2. ‘शिवाजी आणि स्वराज्य’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
A. बाबासाहेब पुरंदरे
B. पु. ल. देशपांडे
C. सुमित्रा महाजन
D. अनिल माधव दवे
3. कलकत्ता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली?
A. 1890
B. 1884
C. 1887
D. 1876
4. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू गाव ‘पारपोली’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. रायगड
B. सिंधुदुर्ग
C. पालघर
D. रत्नागिरी
5. कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्ह्णून गणले जाते?
A. कर्नाळा
B. सुलतानपूर
C. भरतपुर
D. घटप्रभा
6. भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?
A. के – २
B. कांचनगंगा
C. मकाऊ
D. धवलगिरी
Jammu and Kashmir
7. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ कशासाठी राबवण्यात आली?
A. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी
B. शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यासाठी
C. उत्पन्न वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी
D. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी
8. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा कोणाला होतो?
A. उत्पादक
B. व्यापारी
C. शेतमजूर
D. छोटे शेतकरी
9. नगराध्यक्षाचा कार्यकाल महाराष्ट्र शासनाने सध्या किती वर्ष केला आहे?
A. दोन वर्ष
B. अडीच वर्ष
C. पाच वर्ष
D. दहा वर्ष
10. महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र……… येथे आहे?
A. बारामती
B. महाबळेश्वर
C. कळसुबाई शिखर
D. भीमाशंकर
11. खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे?
A. सह्याद्री माथा
B. कृष्णाकाठ
C. प्रीतीसंगम
D. माझा विरंगुळा
12. ‘बल्लारपूर’ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. सिमेंट
B. कागद कारखाना
C. साखर
D. अभयारण्य
13. लाल काचेतून पाहिल्यावर झाडाची हिरवी पाने………रंगाची दिसतात?
A. काळ्या रंगाची दिसतात
B. दिसून येत नाहीत
C. नैसर्गिक रंगछटेत दिसतात
D. निळ्या रंगछटेत दिसतात
14. सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे?
A. साबरमती
B. कृष्णा
C. माहि
D. नर्मदा
15. राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतीगृह सुरु केले?
A. मीस मेरी वस्तीगृह
B. मिस रोझी वस्तीगृह
C. मिस क्लार्क वसतिगृह
D. मिस लूसी वस्तीगृह
16. ‘स्टेट फ्रॉम दि हार्ट’ पुस्तकाचे लेखन कोणी केले?
A. युवराज सिंग
B. झुंपा लाहिरी
C. खुशवंत सिंग
D. कपिल देव
17. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झाले?
A. हरियाणा
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. बिहार
18. शाररिक तापमान कायम राखणारी मानवी शरीरातील ग्रंथी खालीलपैकी कोणती?
A. पियुषिका ग्रंथी
B. अवटू ग्रंथी
C. अधिवृक्क ग्रंथी
D.अधश्चेतक
Subconscious
19. भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे…… वोल्ट दाबावर चालतात?
A. 80
B. 120
C. 150
D. 230
20. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे?
A. पश्चिम महाराष्ट्र
B. विदर्भ व मराठवाडा
C. कोकण
D. उत्तर महाराष्ट्र