पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | Police Bharti GK Questions in Marathi
सामान्य ज्ञान हा एक आज असा विषय झाला आहे कि आजच्या काळात कोणतीही परीक्षा सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांशिवाय घेणे शक्य नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेता, या विषयाचा लेखी परीक्षा तसेच मुलाखतीच्या फेरीमध्ये देखील GK प्रश्नांचा समावेश केला जात आहे.
आणि म्हणूनच आम्ही आज घेऊन आलो आहोत पोलिस भरती परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न.
1. कर्करोगावरील उपचारांसाठी……. वापरतात?
A. युरेनियम
B. कोबाल्ट
C. आयोडीन
D. यापैकी नाही
2. सोडियम चे रासायनिक सूत्र काय आहे?
A. S
B. SO
C. NA
D. N
3. एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात?
A. मिथेन व ब्युटेन
B. मिथेन व इथेन
C. ब्युटेन व आयसोब्युटेन
D. इथेन व ब्युटेन
4. मोरचूदची रासायनिक सज्ञा खालीलपैकी कोणती?
A. CaSO3
B. CuSl3
C. BaSO4
D. CuSO4
5. मेंडेलने कोणत्या रोपावर अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला?
A. वाटाणा
B. गुलाब
C. सफरचंद
D. आंबा
6. खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते?
A. H20
B. HO
C. D2O
D. D6O2
7. ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत दुहेरी…. बंध तयार होतो?
A. आयनिक
B. सहसंयुज
C. इलेक्ट्रोव्हॅलेंट
D. यापैकी नाही
8. टार्टरिक एसिड कशात असते?
A. द्राक्ष
B. हरभरा
C. केळी
D. लिंबू
9. धरणात साठवलेले पाणी हे…….. ऊर्जेचे स्त्रोत आहे?
A. गतिज
B. अपारंपारिक
C. स्थितीज
D. सौर
10. ……… किरणांना वस्तुमान असते?
A. अल्फा
B. बीटा
C. गॅमा
D. क्ष
Maharashtra Police Bharti Daily Quiz
11. हिरा हा मानवास माहिती असलेला सर्वात जास्त…….. पदार्थ आहे?
A. मऊ
B. चमकदार
C. दुर्मिळ
D. कठीण
12. पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण………
A. ऑक्सिजनचे प्रमाण वाढते
B. जंतूंना मारण्यासाठी
C. गाळ काढण्यासाठी
D. वरीलपैकी सर्व
13. लिंबाच्या रसात……… ॲसिड असते?
A. टार्टारिक
B. लॅक्टिक
C. सायट्रिक
D. ऍसिटिक
14. CH4 ही रासायनिक सज्ञा कोणत्या वायू साठी वापरतात?
A. मिथेन
B. इथेन
C. ब्युटेन
D. प्रोपेन
15. किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला ?
A. मेंडेल
B. एडिसन
C. हेनरी बेक्केरेल
D. डार्विन
16. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा रास होतो?
A. कार्बन डाय-ऑक्साइड
B. मिथेन
C. क्लोरोफ्ल्युओरोकार्बन
D. यापैकी नाही
17. ‘मीठ’ यासाठी रासायनिक नाव काय आहे?
A. सिल्वर ब्रोमाइड
B. सिल्वर क्लोराईड
C. कॅल्शियम सल्फाइड
D. पोटॅशियम नायट्रेट
18. ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणजेच….. हे होय?
A. फेरस सल्फेट
B. पोटॅशियम सल्फेट
C. कॉपर सल्फेट
D. कॉपर क्लोराइड
19. ‘अमरवेल’ ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे?
A. मृतोपजीवी
B. बाह्यपरजीवी
C. अंतरपरजीवी
D. स्वयंपोषी
20. ‘डाळी, पालेभाज्या, दूध’ यातून……. जीवनसत्व मिळते?
A. अ जीवनसत्व
B. क जीवनसत्व
C. ड जीवनसत्व
D. ब जीवनसत्व
21. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो?
A. चांदी
B. कथील
C. जास्त
D. मॅग्नीज
22. कोणत्या धातु मुळे जास्त मोटारगाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते?
A. तांबे
B. लोखंड
C. शीसे
D. क्रोमियम
23. पिकलेले टोमॅटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात?
A. केसीन
B. लायकोपीन
C. झिंथोफील
D. यापैकी नाही
24. …… या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात?
A. नायट्रस ऑक्साईड
B. क्लोरोफार्म
C. अमोनिया
D. मिथेन
25. विद्युत बल्ब मध्ये कोणता वायू असतो?
A. निर्वात पोकळी
B. नायट्रोजन
C. ऑक्सिजन
D. कार्बन
26. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?
A. हायरिया
B. हगवण
C. डोकेदुखी
D. निद्रानाश
27. ……. या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते?
A. अँथ्रासाइट
B. बिट्यूमिनस
C. पीट
D. यापैकी नाही
28. सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला?
A. एडिसन
B. झॅकरिअस
C. रॉबर्ट हूक
D. रॉबर्ट ब्राऊन
29. काळपुळी हा रोग……… पासून होतो?
A. आधी जीव
B. विषाणू
C. परागकण
D. जिवाणू
30. रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे?
A. अ जीवनसत्व
B. बी कॉम्प्लेक्स
C. सी जीवनसत्व
D. डी जीवनसत्व
31. नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते?
A. २० ते ३०
B. 30 ते 40
C. 40 ते 50
D. 50 ते 60
32. जे जे थॉमसन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
A. प्रोटॉन
B. इलेक्ट्रॉन
C. न्यूट्रॉन
D. हेलियम
33. कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते?
A. स्नायू
B. द्रव
C. वायु
D. स्नायू, द्रव किंवा वायू
34. लोहित पेशी मानवाच्या……. मध्ये निर्माण होतात?
A. यकृतात
B. हृदयात
C. प्लीहेत
D. अस्थीमज्जेत
35. क्यूसेक हे ……… मोजण्याचे साधन आहे?
A. पाण्याचा प्रवाह
B. उष्णता
C. हवेचा दाब
D. विजेचा दाब
36. ….. याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला?
A. न्यूटन
B. गॅलेलियो
C. विल्यम हार्वे
D. नेपियर
37. WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे?
A. संपत्ती
B. आरोग्य
C. शिक्षण
D. रोजगार
38. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही?
A. कर्करोग
B. क्षयरोग
C. इन्फ्ल्यूंझा
D. यांपैकी कोणताही नाही
39. ……. या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते?
A. नेपियर
B. व्हेसॅलियस
C. पॅरासेल्सस
D. गिल्बर्ट
40. कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात?
A. आंध्र प्रदेश
B. केरळ
C. मध्य प्रदेश
D. आसाम
41. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे?
A. समान नागरी कायदा
B. पंचायत राज
C. समान कामासाठी समान वेतन
D. महिला सबलीकरण
42. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?
A. जिल्हाधिकारी
B. केंद्र सरकार
C. विभागीय आयुक्त
D. राज्य सरकार
43. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण?
A. श्यामाप्रसाद मुखर्जी
B. बाबासाहेब आंबेडकर
C. सरदार वल्लभभाई पटेल
D. महात्मा गांधी
44. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखेपासून पाऊस पडतो?
A. मराठवाडा
B. कोकण
C. खानदेश
D. विदर्भ
45. भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे?
A. 14300 किलोमीटर
B. 15200 किलोमीटर
C. 16500 किलोमीटर
D. 16200 किलोमीटर
How to become doctor in Marathi
46. कलम ……. अन्वये संसदेच्या दोन्ही सदनासमोर वार्षिक वित्तीय पत्रक ठेवले जाते ?
A. कलम 74
B. कलम 112
C. कलम 268
D. कलम 370
47. जेव्हा ……. अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?
A. सामान्य लोकात
B. राज्यसभेत
C. लोकसभेत
D. विधानपरिषदेत
48. कोणत्या कलमातर्गत भारताच्या महान्यायवाद्याची निवड केली जाते?
A. कलम 81
B. कलम 54
C. कलम 66
D. कलम 76
49. राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात?
A. मुख्यमंत्री
B. गृहमंत्री
C. पंतप्रधान
D. भारताचे राष्ट्रपती
50. जेव्हा द्रावणाचे PH मूल्य 7 असते तेव्हा द्रावणे कसे असते?
A. आम्नधर्मीय
B. आम्लारीधर्मी
C. उदासीन
D. संमिश्र
51. तुरटी कशासाठी वापरतात?
A. विद्युत विलेपनासाठी
B. रक्तप्रवाह थांबविण्यासाठी
C. शिल्प बनविण्यासाठी
D. काच व रंग बनविण्यासाठी
52. 2022 च्या आयपीएल स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होणार आहेत?
A. आठ
B. दहा
C. बारा
D. चौदा
53. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?
A. बहुवार्षिक
B. वार्षिक
C. दविवार्षिक
D. रोपटे
54. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ….. वायूची गरज असते?
A. ऑक्सिजन
B. हायड्रोजन
C. कार्बन डायॉक्साईड
D. नायट्रोजन
55. ‘Hit Refresh‘ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A. रतन टाटा
B. सत्य नाडेला
C. आदर पूनावाला
D. नरेंद्र मोदी
56. प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पती मध्ये कोणत्या भागात होते?
A. पाने
B. हिरवी खोडे
C. थोड्याप्रमाणात फुलांमध्ये
D. वरील सर्व
57. 2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या ही सर्वात कमी होती?
A. गोवा
B. सिक्कीम
C. अरुणाचल प्रदेश
D. नागालँड
58. महाराष्ट्रातील नदयांचा प्रमुख जलविभाजक कोणता?
A. सह्याद्री पर्वत
B. नित्नगिरी पर्वत
C. सातपुडा पर्वत
D. आरवली पर्वत
59. आंबोली घाट कोणत्या दोन ठिकाणाच्या दरम्यान आहे?
A. सावंतवाडी – कोल्हापुर
B. पुणे – बारामती
C. सावंतवाडी – बेळगाव
D. नाशिक – पुणे
60. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?
A. वर्धा
B. वैनगंगा
C. प्राणहिता
D. पैनगंगा
नांडेड जिल्हा
61. भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केले जाते?
A. 10
B. 4
C. 7
D. 5
62. संविधानातील कोणत्या सविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झाला?
A. 73 वी
B. 72वी
C. 73वी
D. 74वी
63. विधानसभा सदस्य होण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे?
A. 25 वर्ष
B. 30 वर्ष
C. 35 वर्ष
D. 21 वर्ष
64. भारतात सहा बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या साली करण्यात आले?
A. 1969
B. 1980
C. 1991
D. 2001
65. भारताचे RBI चे विद्यमान गव्हर्नर जनरल कोण आहेत?
A. विमल जालान
B. शक्तीकांत दास
C. उर्जित पटेल
D. रघुराम राजन
66. WTO ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
A. 1945
B. 1946
C. 1948
D. 1995
67. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
A. नर्मदा
B. कावेरी
C. चंबळ
D. तापी
68. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या राज्यात 9 मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केले आहे?
A. उत्तरप्रदेश
B. कर्नाटक
C. बिहार
D. तामिळनाडू
69. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
A. महात्मा फुले
B. बाबासाहेब आंबेडकर
C. सरदार पटेल
D. महात्मा गांधी
70. चारही गोलार्धात विस्तार असणारा खंड कोणता?
A. आफ्रिका
B. उत्तर अमेरिका
C. आशिया
D. युरोप
Question for you
सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
A. 28 व 9
B. 26 व 9
C. 2 व 8
D. 28 व 8
विद्यार्थीमित्रांनो तुम्हाला जर का या प्रश्नाचे उत्तर माहिती असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
तर विद्यार्थीमित्रांनो मला आशा आहे Police Bharti GK Questions in Marathi या आमच्या लेखामध्ये दिलेले प्रश्न वाचून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या शंकांचं निरसन करू.