May 2023 Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi (चालू घडामोडी) May 2023
May 2023 Current Affairs in Marathi: मित्रांनो, तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर Chalu Ghadamodi चा अभ्यास तर तुम्ही केलाच पाहिजे. कारण आज काल महाराष्ट्र भरती परीक्षा असो कि बँकिंग एक्साम सर्व पपेरमध्ये चालू घडामोडी संबंधी प्रश्न तर विचारतातच.
त्यामुळे स्वतःला उपडेट ठेवण्यासाठी या लेखात दिलेले Marathi Current Affairs चे प्रश्न नक्की वाचा. तसेच तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
29 May 2023 Current Affairs in Marathi

1. जगातील नंबर एकच भाला फेक क्रमवारीत कोणता खेळाडू अव्वल स्थानी आलेला आहे?
A. नीरज चोप्रा
B. एन्डरसन पीटर्स
C. याकुब वाल्देचे
D. जुलिअन विबर
2. अल्कोहोलवर आरोग्य चेतावणी देणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला आहे?
A. New Zealand
B. Vietnam
C. USA
D. Ireland
3. गेल्या वर्षी नामिबियातून भारतात आणलेल्या ज्वाला या चित्ताच्या आणखी दोन शावकांचा कोणत्या ठिकाणी मृत्यू झाला आहे?
A. मानस राष्ट्रीय उद्यान
B. राजाजी राष्ट्रीय उद्यान
C. कुनो राष्ट्रीय उद्यान
D. पन्ना राष्ट्रीय उद्यान
4. आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सुजॉय लाल थाओसेन
B. प्रदीप चंद्रन नायर
C. अनिश दयाल सिंग
D. शीलवर्धन सिंग
5. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 कोणाला भेटलेला आहे?
A. जॉर्जी गोस्पोडिनोव्ह
B. राखी कपूर
C. शेहान करुणातिलाका
D. गीतांजली श्री
6. कोणत्या देशामध्ये सर्वाधिक सुपर कॉम्प्युटर आहेत?
A. चीन
B. अमेरिका
C. जपान
D. फ्रांस
7. भारतातील सर्वात मोठी उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या राज्यात बांधण्यात आली आहे?
A. पश्चिम बंगाल
B. तमिळनाडू
C. झारखंड
D. राजस्थान
8. जागतिक थायरॉईड जागरूकता कधी दिवस साजरा केला आहे?
A. २३ मे
B. २५ मे
C. २८ मे
D. २७ मे
9. कोणत्या राज्य सरकारने उत्तराखंडसोबत दोन्ही राज्यांचे पर्यटन क्षेत्र वाढवण्यासठी सामंजस्य करार केला आहे?
A. गोवा
B. हिमाचल प्रदेश
C. आसाम
D. अरुणाचल प्रदेश
10. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ‘खेबर’ कोणत्या देशाने लौंच केलेली आहे?
A. पाकिस्तान
B. सौदी अरेबिया
C. इराक
D. इराण
11. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. अरविंद कुमार
B. संजय गुप्ता
C. हर्ष जैन
D. संतोष गुप्ता
12. पहिला अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हल कुठे होणार आहे?
A. मुंबई
B. कोलकाता
C. दिल्ली
D. जयपूर
13. कोणते राज्य पूर्णपणे ई-शासित राज्य बनले आहे?
A. केरळ
B. राजस्थान
C. मध्यप्रदेश
D. गुजरात
26 May 2023 Current Affairs in Marathi
1. फिजीचा सर्वोच्च सन्मान कम्पैनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
A. व्लादिमिर पुतीन
B. नरेंद्र मोदी
C. निर्मला सीतारमण
D. जो बिडेन
2. इटालियन ओपन 2023 च्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
A. डॅनिल मेदवेदेव
B. स्टॉर्म हंटर
C. एलिस मर्टेन्स
D. एलेना रायवाकिना
3. राष्ट्रकुल दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. २७ मे
B. २१ मे
C. २४ मे
D. २८ मे
4. अलीकडील आलेल्या अहवालानुसार भारतात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत?
A. ७८
B. १०६
C. ९२
D. १२६
5. सिडनीमध्ये रद्द झाल्यानंतर कोणत्या शहरात क्वाड समिट आयोजित करण्यात आली होती?
A. हिरोशिमा
B. नागासाकी
C. टोकियो
D. बीजिंग
6. पृथ्वी विज्ञान मंत्रालय या मंत्रालयाचे नवीन मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. मनोज सोनी
B. भावेश गुप्ता
C. अर्जुन राम मेघवाल
D. किरेन रिजुजू
7. कोणत्या राज्यातील तुळजा भवानी मंदिरामध्ये भक्तांसाठीचा लागू केला आहे?
A. राजस्थान
B. तमिळनाडू
C. महाराष्ट्र
D. गुजरात
8. 13व्या भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
A. नरेंद्र मोदी
B. योगी आदित्यनाथ
C. निर्मला सीतारमण
D. यापैकी नाही
9. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे?
A. नरेंद्र मोदी
B. अर्जुन राम मेघवाल
C. अनुराग ठाकूर
D. पियुष गोयल
10. India is Broken: A People Betrayed, 1947 to Today” नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे?
A. मनोज कुमार
B. रस्किन बाँड
C. राम माधव
D. अशोक मोदी
11. TCS ने BSNL चे 4G नेटवर्क आणण्यासाठी करार केला आहे तर या कराराची रक्कम किती आहे?
A. ७ हजार कोटी
B. १० हजार कोटी
C. १५ हजार कोटी
D. १0८ हजार कोटी
12. कोणत्या कंपनीने नेक्स्ट जनरेशन जनरेटिव्ह AI ऑफर लाँच करण्यासाठी Google Cloud सह भागीदारी केली आहे?
A. Flipkart India
B. Amazon India
C. Jio India
D. Tata Power
13. कोणत्या देशात पीएम नरेंद्र मोदींनी जागतिक आरोग्याच्या 76 व्या अधिवेशनाला संबोधित केले आहे?
A. ऑस्ट्रेलिया
B. अमेरिका
C. स्वित्झर्लंड
D. पेरू
24 May 2023 Current Affairs in Marathi
1. महाराष्ट्रातील कोस्टल रोड (मुंबई) चे नवीन नाव कोणाच्या नावावर असणार आहे?
A. छत्रपती शिवाजी महाराज
B. बाळासाहेब ठाकरे
C. छत्रपती संभाजी महाराज
D. यापैकी नाही
2. भारत [ Quad Leaders’ Summit ] क्वाड लीडर्स समिटचे यजमानपद कोणत्या वर्षी भूषवणार आहे?
A. २०२६
B. २०२९
C. २०२५
D. २०२४
3. इटालियन ओपन २०२३ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे?
A. नोव्हाक जोकोविच
B. कार्लोस अल्काराझ
C. डॅनिल मेदवेदेव
D. आंद्रे रुबलेव्ह
4. आयफा २०२३ सोहळा कोणत्या देशामध्ये संपन्न झालेला आहे?
A. UK
B. UAE
C. FRANCE
D. USA
5. फिजी आणि पापुआ न्यू गिनीचे सर्वोच्च सन्मानाने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे?
A. नरेंद्र मोदी
B. एस जयशंकर
C. निर्मला सीतारमण
D. अमित शाह
6. सुशासन नियमांना मान्यता देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे?
A. उत्तरप्रदेश
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. महाराष्ट्र
7. जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. १८ मे
B. २२ मे
C. २० मे
D. १७ मे
8. राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 कोणी जिंकलेला आहे?
A. दिल्ली
B. चंडीगड
C. मुंबई
D. पुणे
9. यंदाच्या साखर उत्पादन हंगामात कोणत्या राज्याने महाराष्ट्राला मागे टाकले आहे?
A. उत्तर प्रदेश
B. गुजरात
C. तमिळनाडू
D. गुजरात
10. पुढीलपैकी कोणता देश 2025 हे ‘विशेष पर्यटन वर्ष’ म्हणून पाळणार आहे?
A. भूतान
B. भारत
C. नेपाळ
D. श्रीलंका
11. “अल-मोहेद अल-हिंदी” नौदल सराव / व्यायाम कोणत्या देशासोबत आहे?
A. जपान
B. कॅनडा
C. सौदी अरेबिया
D. रशिया
12. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत वृद्धांना विमानाने तीर्थयात्रेवर पाठवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
A. तमिळनाडू
B. मध्यप्रदेश
C. गुजरात
D. पंजाब
13. गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंगची पायाभरणी केली?
A. द्वारका
B. जयपूर
C. वाराणसी
D. बेंगळूरु
23 May 2023 Current Affairs in Marathi

1. भारताचे नवीन कायदा मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सिद्धरामय्या
B. किरेन रीजुजू
C. अर्जुन राम मेघवाल
D. डीके शिवकुमार
2. जागतिक मधमाशी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
A. २४ मे
B. २२ मे
C. २५ मे
D. २० मे
3. कोणत्या राज्यातील जल्लीकट्ट खेळाची कायदेशीर वैधता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे?
A. गुजरात
B. राजस्थान
C. तमिळनाडू
D. अरुणाचल प्रदेश
4. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात केले आहे?
A. अमेरिका
B. जपान
C. ऑस्ट्रेलिया
D. स्वित्झर्लंड
5. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘ऑपरेशन ‘समुद्रगुप्त’ कोणी सुरू केले आहे?
A. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
B. भारतीय नौदल
C. वरील दोन्ही
D. भारतीय तटरक्षक दल
6. अन्न राणी या कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत?
A. नेमबाजी
B. क्रिकेट
C. बास्केटबॉल
D. भाला फेक
7. जगातील पहिले व्यावसायिक अंतराळ स्थानक ‘हेवन – 1’ 2025 मध्ये कोणती एरोस्पेस कंपनी लॉन्च करणार आहे?
A. Space -X
B. Vast
C. ISRO
D. A आणि B
8. भारताचे संरक्षण उत्पादन प्रथमच किती कोटींच्या पुढे गेले आहे?
A. ०.५ लाख
B. १.० लाख
C. २.० लाख
D. ३.६ लाख
9. ‘मख्यमंत्री सिखो कमाओ योजना’ कोणत्या राज्यात सुरु करण्यात आलेली आहे?
A. मध्यप्रदेश
B. राजस्थान
C. गुजरात
D. पंजाब
10. कोणत्या देशाने इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली आहे?
A. अमेरिका
B. स्वित्झर्लंड
C. न्युझीलंड
D. पोर्तुगाल
11. फड डिलिव्हरी ॲप वायुचे नवीन ब्रँड अॅम्बेसेडर कोण बनले आहे?
A. अक्षय कुमार
B. अमीर खान
C. सुनील शेट्टी
D. सुनील दत्त
12. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कोणत्या देशात दरडोई ई- कचरा गेल्या दोन दशकात तिप्पट झाला आहे?
A. Germany
B. Canada
C. Mexico
D. USA
13. मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदी कोणत्या देशांना भेट देणार आहेत?
A. जपान
B. पापुआ न्यू गिनी
C. ऑस्ट्रेलिया
D. वरील सर्व
विद्याथीमित्रांनो MPSC असो कि Police Bharti सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये आता चालू घडामोडी चे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही रोज मराठी, हिंदी किव्हा इंग्लिश वृत्तपत्र वाचले पाहिजे. सोबत रोज तुम्ही आमच्या वेबसाइट ला visit करत चला. जेणेकरून तुमचे चालू घडामोडी संबंधी चे ज्ञान अजून पक्के होत जाईल.
मित्रांनो वरील Marathi Current Affairs च्या प्रश्नासंबंधी काही प्रश्न असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
All The Best