महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 8 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 8

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 8 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
204

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 8

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 8

1 / 30

देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती?

2 / 30

अर्थ विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते?

3 / 30

भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?

4 / 30

लोकसभेत ' शून्य प्रहर' कधी सुरू होतो?

5 / 30

महाराष्ट्र विधानसभेच सभासद संख्या...... आहे?

6 / 30

निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहे?

7 / 30

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत?

8 / 30

विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

9 / 30

खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मूळ आहे?

10 / 30

अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

11 / 30

भारतीय संविधानानुसार....... सार्वभौम आहे?

12 / 30

भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे?

13 / 30

भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अमलात आणता येते?

14 / 30

राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे?

15 / 30

कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते?

16 / 30

राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो?

17 / 30

लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

18 / 30

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?

19 / 30

लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात?

20 / 30

लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते?

21 / 30

महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या..... आहे?

22 / 30

केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?

23 / 30

खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापती पद भूषवले नाही?

24 / 30

राज्यसभा....... सभागृह आहे?

25 / 30

भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे?

26 / 30

राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे?

27 / 30

खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार ' भारतरत्न व पद्म सन्मान' प्रदान केले जातात?

28 / 30

राज्यपालांची नेमणूक कोण करतात?

29 / 30

मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो?

30 / 30

लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो?


Pos.NameScorePoints
1Nik100 %30 / 30
2Nik100 %30 / 30
3Priyanka sutar100 %30 / 30
4D.k100 %30 / 30
5Nik97 %29 / 30
6Suyash97 %29 / 30
7Nik97 %29 / 30
8dipali powar97 %29 / 30
9Virat93 %28 / 30
10Vijay nanabhau galphade93 %28 / 30
11Prakash waghere93 %28 / 30
12Vaishnavi90 %27 / 30
13Smita90 %27 / 30
14Prasad kashid90 %27 / 30
15Chakradhar S87 %26 / 30
16Gopal patil87 %26 / 30
17Kiran patil87 %26 / 30
18Bhushan patil87 %26 / 30
19Sumit83 %25 / 30
20Shubham83 %25 / 30
21Santosh uike83 %25 / 30
22Bhushan83 %25 / 30
23Kiranrathod83 %25 / 30
24Anand rokade83 %25 / 30
25Sayali hajare83 %25 / 30
26Chakradhar80 %24 / 30
27Nikki80 %24 / 30
28Kiran adhe80 %24 / 30
29Vaishnavi thakare80 %24 / 30
30Bhushan80 %24 / 30

5 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 8 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 8”

Leave a Comment