महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 7 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 7

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 7 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 7

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
175

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 7

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 7

1 / 50

पृथ्वीपासून 392.01 प्रकाश वर्षे दूर स्थित आणि सूर्याच्या सर्वात जवळच्या ताराला भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधानांचे नाव देण्यात आले आहे?

2 / 50

नव्या कायद्याचा प्रस्तावाला...... म्हणतात?

3 / 50

लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते?

4 / 50

ऑस्ट्रेलियन सरकारने शाळांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे?

5 / 50

सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे होती?

6 / 50

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?

7 / 50

राष्ट्रपतीस पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

8 / 50

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे?

9 / 50

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

10 / 50

'सत्यमेव जयते' हे बोधवाक्य...... या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे?

11 / 50

दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो?

12 / 50

'वन' हा विषय कोणत्या सूचीतील आहे?

13 / 50

घटना समितीचे कायदेशीर सल्लागार....... हे होते?

14 / 50

परशुराम कुंड महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो ?

15 / 50

लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे?

16 / 50

दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

17 / 50

भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?

18 / 50

भारत आणि चीन यांच्यात युद्ध कोणत्या वर्षी झाले होते

19 / 50

........ घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आले?

20 / 50

भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात?

21 / 50

मूलभूत हक्कांची संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते?

22 / 50

भारत देशाचे सरसेनापती कोण असतात?

23 / 50

भारताच्या घटनादुरुस्ती चा अधिकार....... ला आहे?

24 / 50

लोकसभेचा कार्यकाळ...... वर्ष असतो?

25 / 50

एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा घेऊ शकते?

26 / 50

...... हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात?

27 / 50

राज्यपाल व मंत्रिमंडळ हे...... ह्या दुव्यामुळे साधले जाते?

28 / 50

Ambedkar: A Life हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे?

29 / 50

समुद्राच्या पाण्यामध्ये कशाचे प्रश्न सर्वात जास्त असते?

30 / 50

राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?

31 / 50

GOLDEN GLOBES 2023 ची कितवी आवृत्ती झालेली आहे?

32 / 50

भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?

33 / 50

जागतिक कुटुंब दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

34 / 50

श्वास घेणे : ऑक्सिजन :: उच्छवास : ?

35 / 50

Veer Guardian 2023 हा सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आहे?

36 / 50

भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली?

37 / 50

दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) केव्हा आयोजित केला जातो?

38 / 50

जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

39 / 50

जालियानवाला बाग हत्याकांडास आदेश देणारा इंग्रज अधिकारी कोण होता?

40 / 50

उपराष्ट्रपती हे....... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात?

41 / 50

भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती?

42 / 50

भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती?

43 / 50

भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारचे आहे?

44 / 50

सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ....... वर्ष असतो?

45 / 50

पोलीस खाते हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो?

46 / 50

कोणत्या देशाचे महान फुटबॉल पटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले?

47 / 50

भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

48 / 50

भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?

49 / 50

भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

50 / 50

*9. बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण?


Pos.NameScorePoints
1Nikki100 %50 / 50
2Gajanan100 %50 / 50
3Tanuja98 %49 / 50
4Gajanan98 %49 / 50
5Dhi98 %49 / 50
6Kiran Patil98 %49 / 50
7Dipak kumar96 %48 / 50
8Dipak96 %48 / 50
9Dipali powar96 %48 / 50
10Priyanka sutar94 %47 / 50
11Bhushan92 %46 / 50
12Bhushan Patil90 %45 / 50
13Sailaja Penta90 %45 / 50
14Vushnu shinde88 %44 / 50
15D88 %44 / 50
16Kajal Darunde86 %43 / 50
17Akash jadhav82 %41 / 50
18Kiran adhe82 %41 / 50
19Teju82 %41 / 50
20Aruna Farakate82 %41 / 50
21Akash jadhav80 %40 / 50
22Shubham Chandurkar80 %40 / 50
23Kiranrathod80 %40 / 50
24Yogesh pawar80 %40 / 50
25Kajal shamkuwar80 %40 / 50
26Ravindra Dhanaji Sutar78 %39 / 50
27Ravindra Dhanaji Sutar78 %39 / 50
28Gopal patil78 %39 / 50
29Akash jadhav76 %38 / 50
30YA76 %38 / 50

3 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 7 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 7”

Leave a Comment