महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 6 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 6 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 6

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
152

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 6

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 6

1 / 50

भारतीय महिला हॉकी संघाने कोणत्या देशाला पराभूत करून FIH नेशन्स कप 2022 जिंकला?

2 / 50

खालीलपैकी कोणी मिसेस वर्ल्ड 2022 चे शीर्षक जिंकेलेले आहे?

3 / 50

संविधान पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे?

4 / 50

कोणत्या राज्याने आपल्या सर्व योजनांसाठी आधार अनिवार्य केले आहे?

5 / 50

बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम कोणत्या राज्यात स्थित आहे?

6 / 50

सातमाळा-अजिंठा डोंगररांगा ही........ खोऱ्यांना वेगळी करते?

7 / 50

उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 50

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?

9 / 50

भारताचा 79 वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे?

10 / 50

भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे?

11 / 50

दरकेसा टेकड्या....... जिल्ह्यात आहेत?

12 / 50

औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली?

13 / 50

दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

14 / 50

सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात........ आहेत?

15 / 50

कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या 12.89 किमी बोगद्याचे काम पूर्ण केले आहे?

16 / 50

गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

17 / 50

EVM मशीनचा सर्वप्रथम वापर कोणत्या राज्यात करण्यात आला?

18 / 50

आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती?

19 / 50

संकरित बी-बियाणे निर्मितीचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणातवर चालतो?

20 / 50

1991 च्या आर्थिक धोरणाच्या वेळी भारताचे वित्तमंत्री कोण होते?

21 / 50

कोणत्या राज्यात सेला पास बोगदा स्थित आहे?

22 / 50

खालीलपैकी कोणत्या संस्थेने गरुड नावाचे आप लॉच केले?

23 / 50

गडचिरोली जिल्ह्यात ....... आहे?

24 / 50

कोणतं राज्याने ओरुनोडोई 2.0 योजना लाँच केली आहे?

25 / 50

'हिंगोली' हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

26 / 50

...... या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या?

27 / 50

संत गोरा कुंभार यांची समाधी कुठे आहे?

28 / 50

स्वतंत्र भारताचे पहित्रे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

29 / 50

महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत?

30 / 50

विष्णुपुरी उपसा सिंचन योजनेतील जलाशयास काय म्हणतात?

31 / 50

दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

32 / 50

अरविंद केजरीवाल कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?

33 / 50

गोवा मुक्ती दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो?

34 / 50

PETA इंडिया तर्फे पर्सन ऑफ द इयर 2022 ही पदवी कोणाला मिळाली आहे?

35 / 50

त्र्यंबकेश्वर येथे...... नदीचा उगम होतो?

36 / 50

ग्रामसभा बोलावण्याचा अधिकार कोणास आहे?

37 / 50

सुवर्णदुर्ग हा...... किल्ला आहे?

38 / 50

पीए संगमा फुटबॉल स्टेडियम कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?

39 / 50

26 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला आहे?

40 / 50

राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

41 / 50

टेबल लँड या नावाने....... पठार प्रसिद्ध आहे?

42 / 50

कोणत्या व्यक्तीने 2500 वर्ष जुने संस्कृत कोडे सोडवले आहे?

43 / 50

केसरी ह्या वृत्तपत्राचे पहित्रे संपादक कोण होते?

44 / 50

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

45 / 50

कोणत्या देशाने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला आहे?

46 / 50

गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले आहे?

47 / 50

महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते?

48 / 50

आगरकरांना ..... यांच्याबरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती?

49 / 50

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन सन्मानित केले?

50 / 50

गावचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?


Pos.NameScorePoints
1Nik100 %50 / 50
2A.dhage94 %47 / 50
3Rutuja patil92 %46 / 50
4Madhuri Amode92 %46 / 50
5SACHIN92 %46 / 50
6G T Shende90 %45 / 50
7Nik parasur88 %44 / 50
8Madhuri Amode86 %43 / 50
9Akash86 %43 / 50
10Yogesh pawar84 %42 / 50
11Sayli hajare84 %42 / 50
12Tanuja82 %41 / 50
13P.p.pardhi82 %41 / 50
14Pm80 %40 / 50
15YQ74 %37 / 50
16Vikas72 %36 / 50
17A dhhahe72 %36 / 50
18Shravan70 %35 / 50
19King70 %35 / 50
20Swapnil Raut70 %35 / 50
21Bhushan70 %35 / 50
22Manasi68 %34 / 50
23Satish68 %34 / 50
24Satish68 %34 / 50
25Vishal r68 %34 / 50
26Gopal patil68 %34 / 50
27Savita yewale68 %34 / 50
2866 %33 / 50
29Vishnu shrirang sukare64 %32 / 50
30Pragati waghmare62 %31 / 50

2 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 6 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 6”

Leave a Comment