महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 2 । Maharashtra Police Bharti Sarav Paper 2

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर 2 | Maharashtra Police Bharti Sarav Paper 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
204

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 2

Maharashtra Police Bharti 2023 Sarav Paper 2

1 / 50

टाइम मॅगझिन द्वारे 2022 ची “पर्सन ऑफ द इयर” असे नाव कोणाला देण्यात आले आहे?

2 / 50

पंचायत राज व्यवस्था लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे?

3 / 50

आंतरराष्ट्रीय वित्त निगमची स्थापना कधी झाली?

4 / 50

प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

5 / 50

‘अकरावा रुद्र’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

6 / 50

मनोहर परिकर यांनी किती वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले?

7 / 50

जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो?

8 / 50

प्रदूषणरहीत इलेक्ट्रॉनिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असते?

9 / 50

गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

10 / 50

दरवर्षी आतंरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन केव्हा साजरा करण्यात येतो?

11 / 50

कोणत्या देशाकडून दूध आणि त्याच्या उत्पादनांच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली आहे?

12 / 50

8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 च्या नोटांवर नोटबंदी ची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते?

13 / 50

G20 परराष्ट्र मंत्र्यांची 2022 बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती ?

14 / 50

आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ चे नवीन एमडी आणि सीईओ कोण बनले आहेत?

15 / 50

माणसांचा जमाव तसेच सैनिकांचा.........

16 / 50

18 डिसेंबर रोजी कतारमध्ये FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यादरम्यान फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफीचे अनावरण कोणी केले?

17 / 50

पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

18 / 50

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल कोण झाले?

19 / 50

कुवेंपु राष्ट्रीय पुरस्कार 2022(Kuvempu Rashtriya Puraskar 2022) साठी कोणाची निवड झाली आहे?

20 / 50

कोणत्या शहरात भारताचे पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले गेले आहे?

21 / 50

ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी कोणी शपथ घेतली आहे?

22 / 50

कामुदी सौर ऊर्जा प्रकल्प हा एकाच ठिकाणी असलेला जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

23 / 50

कोणत्या शहरात स्वच्छतागृह या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?

24 / 50

कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘One District One Sport’ योजना सुरू केली आहे?

25 / 50

कोणत्या देशाने डिसेंबर 2023 साठी UNSC चे अध्यक्ष पद स्वीकारले आहे?

26 / 50

भारत सरकारच्या ऑपरेशन डिजिटल बोर्ड अंतर्गत देशातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये कोणत्या इयत्तेपासून डिजिटल बोर्ड असेल?

27 / 50

सहा सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

28 / 50

जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

29 / 50

'तू फारच चतुर आहेस' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारचे आहे?

30 / 50

राजस्थानमध्ये गुर्जर व अन्य चार जातींच्या लोकांना किती टक्के आरक्षण मंजूर झाले?

31 / 50

मी अन्नपूर्ण योजना कोणत्या राज्याने सुरु केली?

32 / 50

रिझर्व बँकेत द्वारे छापण्यात येणाऱ्या नवीन वीस रुपयांच्या नोटांवर कोणते छायाचित्र आहे?

33 / 50

महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात कधी आढळाला?

34 / 50

1872 मध्ये आयोजित केलेली भारताची 2011 ची जनगणना ही कोणती जनगणना होती?

35 / 50

नमस्ते थायलंड महोत्सवाची तिसरी आवृत्ती 2019 मध्ये कुठे संपली आहे?

36 / 50

फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिला यादीमध्ये 6 भारतीयांच्या यादीत निर्मला सीतारामन यांचा कितवा क्रमांक आहे?

37 / 50

थॉमसन सीडलेस, गुलाबी, अनाबेशाही व बंगलोर पर्पल या......... च्या जाती आहेत?

38 / 50

“Miracles of Face Yoga” पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

39 / 50

आंध्रप्रदेश व तामिळनाडू च्या किनारी भागात एप्रिल २००९ मध्ये कोणत्या वादळाचा जोरदार तडाखा बसला?

40 / 50

नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

41 / 50

खालीलपैकी कोणत्या क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी 2022 जिंकली आहे?

42 / 50

तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे?

43 / 50

आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

44 / 50

केंद्र सरकारने राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2022 जाहीर केले राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार खालील कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे

45 / 50

अमेरिकेमध्ये ‘द एमिसरी ऑफ पीस( The Emissary of Peace)’ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

46 / 50

राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

47 / 50

ग्लोबल एव्हिएशन सेफ्टी रँकिंगमध्ये भारताचा रँक काय आहे?

48 / 50

तोबळा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा

49 / 50

महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषविणारे व्यक्ती कोण ठरले आहेत?

50 / 50

गड संवर्धन समिती व पुरातत्त्व विभागातद्वारे महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले?


Pos.NameScorePoints
1Tejas100 %50 / 50
2Yogita jain94 %47 / 50
3Tabassum Tajjuddin shaikh92 %46 / 50
4Sagar Rokade92 %46 / 50
5Dhiru92 %46 / 50
6Yogita jain90 %45 / 50
7Sachin raut90 %45 / 50
8Krupali kute88 %44 / 50
9Yogita jain86 %43 / 50
10Krupali kute86 %43 / 50
11Gajanan Mahalle86 %43 / 50
12Tabassum Tajjuddin shaikh84 %42 / 50
13Krupali84 %42 / 50
14Gopal mahajan84 %42 / 50
15Sayli hajare84 %42 / 50
16Sayali hajare82 %41 / 50
17Mayuresh82 %41 / 50
18Sonal berad82 %41 / 50
19Gopal mahajan82 %41 / 50
20Pravin urkude80 %40 / 50
21Ankita SHRIKANT SALUNKHE78 %39 / 50
22Aru78 %39 / 50
23Atu78 %39 / 50
24chhaya76 %38 / 50
25Shraddha74 %37 / 50
26bharat kopnar74 %37 / 50
27Ghanshyam kadam70 %35 / 50
28Tabassum Tajjuddin shaikh70 %35 / 50
29Pavan70 %35 / 50
30Priti Ghadge68 %34 / 50

Leave a Comment