28 नोव्हेंबर – Maharashtra Police Bharti Online quiz Answers

28 नोव्हेंबर – Maharashtra Police Bharti Online quiz Answers

विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 10 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत .

1. भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता आहे?
A. हरिश्चंद्राची फॅक्टरी
B. श्यामची आई
C. श्वास 
D. सैराट

2. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. सातारा
B. सांगली
C. रायगड 
D. सिंधुदुर्ग

3. पन्हाळा हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. अहमदनगर
B. अमरावती
C. पुणे
D. कोल्हापूर 

4. तानसा हे महाराष्ट्र मधील अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. यवतमाळ
B. रायगड
C. ठाणे
D. नांदेड

5. ‘धर्म ही अफूची गोळी’ आहे असे कोणी म्हटले आहे?
A. कार्ल मार्क्स 
B. माओत्सेतुंग
C. नेपोलियन बोनापार्ट
D. द गॉल

6. ‘जनगणमन’ हे गीत काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी गायले गेले होते?
A. 1910
B. 1912
C. 1913
D. 1911 

7. करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला?
A. सुभाष चंद्र बोस
B. भगतसिंग
C. चंद्रशेखर आजाद
D. महात्मा गांधी 

8. 7 X 8 + 4 X 9 + 5 X 6 = ?
A. 112
B. 116
C. 118
D. 122

9. सच्चर समितीने कोणाबद्दल शिफारस केली होती?
A. मुस्लिम 
B. ख्रिस्ती
C. शिख
D. अनुसूचित जमाती

10. ‘सिक्स मशीन’ हे कोणत्या क्रिकेट खेळाडू चे आत्मचरित्र आहे?
A. वीरेंद्र सेवाग
B. रिकी पॉंटिंग
C. क्रिस गेल 
D. एबी डिव्हिलियर्स

11. PIN म्हणजे काय?
A. Postal India Number
B. Postal Index Number 
C. Potal Index Nomenclature
D. Postal Infrastructure Number

12. 1962 मध्ये भारतावर चीन हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
A. मोरारजी देसाई
B. यशवंतराव चव्हाण
C. व्ही. के. कृष्णमेनन 
D. लाल बहादूर शास्त्री

13. महाराष्ट्राचा वीरधवल खाडे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. टेनिस
B. धावणे
C. जलतरण 
D. कुस्ती

14. भारताच्या नौदल प्रमुखाला……. असे म्हणतात?
A. ऍडमिरल 
B. एअर मार्शल
C. फील्ड मार्शल
D. वॉटर मार्शल

15. ‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण?
A. वि. स. खांडेकर 
B. वि. वा. शिरवाडकर
C. प्रल्हाद केशव अत्रे
D. रणजित देसाई

16. बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
A. खेळ
B. सामाजिक सेवा
C. साहित्य 
D. संशोधन

17. क्रीडा प्रशिक्षकांसाठीची कोणता पुरस्कार दिला जातो?
A. अर्जुन पुरस्कार
B. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार
C. दोणाचार्य पुरस्कार
D. पद्मश्री पुरस्कार

18. विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
A. सेवाग्राम
B. धावेपाडा
C. कोराडी
D. रामटेक

19. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे?
A. पर्यावरण रक्षण
B. आरोग्य सुधारणा
C. नक्षलवाद बिमोड 
D. भ्रूणहत्या

20. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण?
A. सुरेंद्रनाथ बॅनर्जी 
B. रवींद्रनाथ टागोर
C. रघुनाथ परांजपे
D. सुभाष चंद्र बोस

Pos. Name Entered on Points Result
1 Vishal Shekare November 28, 2022 3:36 pm 20 100 %
2 Neha kathane November 28, 2022 5:38 pm 20 100 %
3 Aditi sunil November 28, 2022 6:19 pm 20 100 %
4 Himanshu Dharme November 28, 2022 7:58 pm 20 100 %
5 Priyank babar November 28, 2022 3:52 pm 19 95 %
6 Sunil babar November 28, 2022 6:16 pm 19 95 %
7 Purneshwar Tamo November 28, 2022 4:20 pm 18 90 %
8 Sujit jadhao November 28, 2022 4:29 pm 18 90 %
9 Aniket Dandekar November 28, 2022 5:13 pm 18 90 %
10 Monali jaydeo g November 28, 2022 8:59 pm 18 90 %

हि टेस्ट पुन्हा देण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2023 Online Test

Leave a Comment