29 नोव्हेंबर – Maharashtra Police Bharti Online quiz Answers

29 नोव्हेंबर – Maharashtra Police Bharti Online quiz Answers

विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 10 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत .

1. ‘चिंतामणी’ या अष्टविनायक गणपती चे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. अहमदनगर
B. रायगड
C. नागपूर
D. पुणे
श्री चिंतामणी विनायक मंदिर थेउर

2. कोणत्या उद्योगात कच्चा माल म्हणून चुनखडीची राख वापरली जाते?
A. सिमेंट 
B. रंग
C. वीटभट्टी
D. लोखंड

3. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक कोणी लिहिले?
A. संतोष पवार
B. वसंत कानेटकर
C. विजय तेंडुलकर
D. वसंत बापट

4. 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो?
A. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
B. आंतरराष्ट्रीय युवक दिन
C. राष्ट्रीय युवक दिन
D. आंतरराष्ट्रीय नारळ दिन

5. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा – कोल्हा काकडीला राजी.
A. कोल्ह्याला काकडी आवडते
B. काकडी स्वस्त होणे
C. कोल्हा धूर्त असणे
D. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तुंना भाळतात 

6. ‘पपई, आंबा’ या फळांमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते?
A. ड जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. अ जीवनसत्व 
D. क जीवनसत्व

7. चिपको आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण?
A. सुंदरलाल बहुगुणा
B. मेधा पाटकर
C. नवीन पटनायक
D. अरुंधती राय

8. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट(NEERI) चे मुख्यालय कुठे आहे?
A. औरंगाबाद
B. नाशिक
C. मुंबई
D. नागपूर

9. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने……. या जिल्ह्यात आहेत?
A. नागपूर
B. ठाणे
C. चंद्रपूर
D. भंडारा

10. ‘औंढा नागनाथ’ हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे?
A. 5 वे
B. 8 वे 
C. 6 वे
D. 12 वे

11. ‘हॅरीस शिल्ड ट्रॉफी’ कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
A. हॉकी
B. फुटबॉल
C. क्रिकेट
D. बुद्धिबळ

12. मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक…… आहेत?
A. वसंत कानेटकर
B. लक्ष्मण माने
C. शिवाजी सावंत
D. पु. ल. देशपांडे

13. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली?
A. 20 जानेवारी 1976
B. 20 जानेवारी 1975
C. 20 जानेवारी 1974
D. 21 जानेवारी 1976

14. महाराष्ट्रात सध्या किती जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभला आहे?
A. चार
B. पाच
C. सहा 
D. आठ

15. बर्फाचे ज्यावेळी पाण्यात रूपांतर होते त्यावेळी त्याचे आकारमान……..?
A. कायम राहते
B. वाढते
C. कधी वाढते व कधी कमी होते
D. कमी होते 

16. खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस’ पाळला जातो?
A. 7 जून
B. 12 जून
C. 16 जून
D. 17 जून 

17. हरिश्चंद्र गडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात?
A. ठाणे
B. अहमदनगर 
C. नाशिक
D. पुणे

18. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?
A. मुख्यमंत्री
B. राज्यपाल
C. राज्य विधानसभा
D. राष्ट्रपती

19. …….. हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते?
A. श्री. जवाहरलाल नेहरू
B. श्री. राजेंद्र प्रसाद
C. श्री.सी.डी. देशमुख
D. श्री.के.सी. पंत

20. तलाठ्याच्या कार्यालयास…… असे म्हणतात?
A. चावडी
B. पार
C. दप्तर
D. सज्जा 
किंवा साझा

Top 10 Students

Pos. Name Entered on Points Result
1 KD November 29, 2022 3:34 am 20 100 %
2 Sunil jiwtide November 29, 2022 3:48 am 20 100 %
3 Dipak sausakhal November 29, 2022 3:58 am 20 100 %
4 Gorakh Kumawat November 29, 2022 4:29 am 20 100 %
5 Sagar masal November 29, 2022 5:14 am 20 100 %
6 Alisha dodake November 29, 2022 6:10 am 20 100 %
7 Kahekasha khan November 29, 2022 6:12 am 20 100 %
8 Aditya kumbhare November 29, 2022 8:44 am 20 100 %
9 Neha kathane November 29, 2022 8:46 am 20 100 %
10 Pooja November 29, 2022 10:04 am 20 100 %

Congratulations

हि टेस्ट पुन्हा देण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2023 Online Test

Leave a Comment