Maharashtra Police Bharti General Knowledge Questions in Marathi
1. कोणत्या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते?
A. हरियाणा
B. पंजाब
C. उत्तराखंड
D. उडीसा
2. नुकताच भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयन मुद्रा कुठे निर्माण केली जात आहे?
A. बोधगया
B. बेंगलोर
C. पटना
D. यापैकी नाही
3. मायक्रोसॉफ्टचे कोणते वेब ब्राउझर 27 वर्षानंतर बंद केले आहे?
A. SAFARI
B. EDGE
C. Internet Explorer
D. Firefox
4. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. अमरावती
D. सांगली
5. भारतीय वायू दल दिन केव्हा साजरा केला जातो?
A. 8 ऑक्टोबर
B. 2 डिसेंबर
C. 4 सप्टेंबर
D. 8 नोव्हेंबर
6. …… ही मोहीम ‘बाबा आढाव’ यांनी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सुरू केली?
A. एक गाव एक पाणवठा
B. गाव तेथे पाणवठा
C. गाव तिथे समाज मंदिर
D. गाव तिथे शाळा
7. काझीरंगा अभयारण्य …… साठी प्रसिद्ध आहे?
A. बिबट्या
B. जंगली गाढव
C. एकशिंगी गेंडा
D. याक
8. 29 सप्टेंबर हा दिवस भारत सरकारने सन २०१८ पासून ………. म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
A. लष्कर दिन
B. एअर सर्जिकल स्ट्राईक दिन
C. सर्जिकल स्ट्राईक दिन
D. कारगिल विजय दिवस
9. महाराष्ट्रात सर्वाधिक तिळाची लागवड कोठे केले जाते?
A. औरंगाबाद
B. जळगाव
C. नाशिक
D. फळे
10. जागतिक शौचालय दिन कधी पाळला जातो?
A. 1 नोव्हेंबर
B. 7 नोव्हेंबर
C. 14 नोव्हेंबर
D. 19 नोव्हेंबर
11. राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
A. डॉ. मनमोहन सिंग
B. प्रा. सुरेश तेंडुलकर
C. डॉ. विजय केळकर
D. यापैकी नाही
12. खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे?
A. रत्नागिरी
B. सिंधुदुर्ग
C. पनवेल
D. गणपतीपुळे
13. नुकताच जाहीर झालेल्या ICC ODI रँकिंग मध्ये कोण अव्वल स्थानवावर आहे?
A. इंग्लंड
B. ऑस्ट्रेलिया
C. पाकिस्तान
D. न्युझीलँड
14. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
A. 0.9
B. 0.15
C. 0.049
D. 0.218
15. “The Theory of Everything” हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञाच्या जीवावर आधारित आहे?
A. सर आयझॅक न्यूटन
B. स्टीफन हॉकिंग
C. अल्बर्ट आईन्स्टाईन
D. सी व्ही रमण
16. चितगाव व मोंगल हि दोन बंदरे भारताला गॅट करारानुसार व्यापारासाठी खुली करून देण्यात आली हि बंदरे ……. या देशात आहेत.
A. चीन
B. बांगलादेश
C. म्यानमार
D. श्रीलंका
17. रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाड्यांची अचूक वेळ समजवण्यासाठी इस्त्रोने विकसित केलेली ………. हि प्रणाली विकसित केली आहे.
A. ग्लोबल पोझिशिनिंग सिस्टीम
B. गगनजिओ पोझिशिनिंग सिस्टीम
C. युनिफाईड पेमेंट इंटरफेस
D. गगनयान सिस्टीम
18. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक ……….आहेत.
A. मार्क झुकेरबर्ग
B. जॅक मॉं
C. जेफ बेझॉस
D. बिल गेट्स
19. भारतातील कोणते शहर दर वर्षी सरासरी दोन मीमी दराने बुडत आहे?
A. चेन्नई
B. मुंबई
C. पणजी
D. बेंगलोर
20. भारत सरकारने अपाचे(Apache) हि लढाऊ हेलीकॉप्टर्स ……….. या देशाकडून विकत घेतली आहेत?
A. फ्रान्स
B. अमेरिका
C. रशिया
D. इंग्लंड
21. भारताचे प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू कोण आहे?
A. समीर वर्मा, सायना नेहवाल, हिना सिद्धू
B. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधु, साक्षी मलिक, राहुल आवारे
C. पी. व्ही. सिंधु, अपर्णा पोपट, समीर वर्मा, सायना नेहवाल
D. यांपैकी सर्व
22. सायकलवरून विश्व भ्रमण करणारी जगातील चौथी आणि आशिया खंडातील पहिली महिला सायकलपटू ………. बनली.
A. बचेंद्री पाल
B. मोहना सिंग
C. अवनी चतुर्वेदी
D. वेदांती कुलकर्णी
23. एप्रिल २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. हे अभयारण्य ……….. या जिल्ह्यात आहे.
A. चंद्रपूर
B. यवतमाळ
C. नागपूर
D.अमरावती
24. श्रीमती जेसिंडा अर्डन या ……… देशाच्या पंतप्रधान आहेत.
A. बांगलादेश
B. ऑस्ट्रेलिया
C. जर्मनी
D. न्युझिलंड
25. भारतात पहिले रेल्वे विद्यापीठ ……… येथे स्थापन करण्यात आले.
A. दिल्ली
B. चेन्नई
C. बडोदा
D. रायबरेली
26. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सध्या ……. आहेत.
A. ई. वायुनंदन
B. नितीन करमाळकर
C. सुहास पेडणेकर
D. दयानंद शिंदे
27. जॅक मॉं हे अलिबाबा या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष आहेत हि कंपनी …….. या देशातील आहे.
A. चीन
B. दक्षिण कोरिया
C. अमेरिका
D. फ्रान्स
28. 12 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो तो ……….. यांचा जन्मदिवस आहे.
A. स्वामी विवेकानंद
B. स्वामी रामकृष्ण परमहंस
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. स्वामी अग्नीवेश
29. २२ डिसेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस ………… या गणित तज्ज्ञांचा जन्म दिवस आहे.
A. डॉ. श्रीनिवास रामानुजन
B. डॉ. श्रीनिवास वरखेडी
C. यापैकी नाही
D. डॉ. एस. आर. रंगनाथान
30. कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी २ जानेवरी २०१९ रोजी कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन महिलांना प्रवेश न करू देण्याची प्रथा मोडली?
A. अगस्त्यकुडम मंदिर
B. शनिशिंगणापूर मंदिर
C. पद्मनाभ मंदिर
D. शबरीमला मंदिर
31. जलसिंचनाशी संबधित शिरपूर पॅटर्नचे जनक ……… आहेत.
A. अण्णा हजारे
B. सुरेश खानापूरकर
C. पोपटराव पवार
D. डॉ. राजेंद्रसिंह राणा
32. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ……. आहेत.
A. ब्लादिमीर पुतीन
B. डोनाल्ड ट्रॅम्प
C. इब्राहिम महंमद सोलीह
D. अँजेला मर्केल
33. उत्तर प्रदेशातील …… या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले.
A. अलाहाबाद
B. आग्रा
C. फैजाबाद
D. फारुखाबाद
34. दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्टेशन असे यापैकी कोणत्या रेल्वे स्टेशन चे नामकरण केले आहे?
A. दादर
B. कोल्हापूर
C. एलफिन्स्टन रोड
D. मुघलसराय
35. यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?
A. इराणी करंडक – क्रिकेट
B. संतोष ट्रॉफी – फुटबाॅल
C. अझलनशाह चषक – टेबल टेनिस
D. डेव्हिड चषक – टेनिस
36. कडवे प्रवचन हे प्रसिध्द पुस्तक ………. यांचे आहे.
A. तरुण सागर महाराज
B. श्री श्री रविशंकर
C. किशोर कदम
D. भय्यू महाराज
37. भारताची पहिली जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हि ………… या राज्यातील रहिवाशी आहे.
A. आंध्रप्रदेश
B. मणिपूर
C. त्रिपुरा
D. तेलंगाना
38. 29 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ……….. या खेळाडूचा जन्मदिवस आहे.
A. खाशाबा जाधव
B. मिल्खा सिंग
C. ध्यानचंद
D. सी. के. नायडू
39. महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकुपोषणाची समस्या असणारा जिल्हा कोणता?
A. गडचिरोली
B. पालघर
C. अमरावती
D. नंदुरबार
40. महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली नवीन २७ वी महानगर पालिका कोणती?
A. पनवेल
B. लातूर
C. मालेगाव
D. वसई- विरार
28th – ichalkaranji
41. कर्नाटकमधील बेळगाव शहराचे नाव बदलून ………. करण्यात आले.
A. म्हैसुरू
B. बेळगावी
C. बल्लारी
D. कलबुर्गी
42. ध्वनीचा हवेतील वेग सुमारे……… आहे?
A. 2400 m/s
B. 340 m/s
C. 1000 m/s
D. 34 m/s
43. इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी(Electroencephalography) किव्हा EEG चा वापर……… चे कार्य समाजासाठी केला जातो?
A. हृदय
B. मेंदू
C. किडनी
D. मांस पेशी
44. मायक्रोसॉफ्ट कंपनीने खालीलपैकी कोणती कंपनी अधीग्रहित केली आहे?
A. फेसबूक
B. ऑर्कुट
C. माय स्पेस
D. याम्मर
45. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत?
A. चार
B. 5
C. 8
D. 9
46. दीनबंधू मित्र निखिल नील दर्पण कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?
A. ग्रामीण लोकजीवन
B. निळ मळ्यांची उपयुक्तता
C. नीळ उत्पादन शेतकरी
D. भारतीय वृत्तपत्रे
47. मानवाने…… मुळे संभाषण कला विकसित केली आहे?
A. अचूक दृष्टी
B. स्वर यंत्र
C. तांबड्या पेशी
D. कवटीची क्षमता
48. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यांस …… साली फाशी दिली?
A. 1905
B. 1903
C. 1901
D. 1909
49. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते?
A. अरिष्टनेमी
B. पार्श्वनाथ
C. अजितनाथ
D. ऋषभदेव
50. मैजिनॉट लाइन कोणत्या देशादरम्यान आहे?
A. नामिबिया आणि अंगोला
B. यूएसए आणि कॅनडा
C. फ्रान्स आणि जर्मनी
D. जर्मनी आणि पोलंड
51. 1916 चा प्रसिद्ध लखनौ करार __________ यांच्यात झाला आहे.
A. महात्मा गांधी आणि आगा खान
B. बाळ गंगाधर टिळक आणि मुहम्मद अली जिना
C. महात्मा गांधी आणि मुहम्मद अली जिना
D. बाळ गंगाधर टिळक आणि आगा खान
52. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले “पहिले भारतीय न्यायाधीश” आहेत?
A. डॉ. नागेंद्र सिंग
B. जी. व्ही. मावळंकर
C. जगदीशचंद्र बसू
D. आर. च्या. नारायण
53. भारतातील सर्वात उंच धरण भाक्रा हे कोणत्या नदीवर बांधले आहे?
A. झेलम
B. सतलज
C. गोदावरी
D. व्यास
54. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच कोणत्या शहरातील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराचे उद्घाटन केले?
A. दिल्ली
B. मुंबई
C. कोलकाता
D. पुणे
55. खालीलपैकी कोणत्या कंपनीने अलीकडेच महिला संस्थापकांसाठी स्टार्टअप एक्सीलेटर कार्यक्रम जाहीर केला आहे?
A. मेटा
B. ट्विटर
C. मायक्रोसॉफ्ट
D. गुगल
56. केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, भारतात 5G सेवा कधी सुरू होईल?
A. एप्रिल 2023
B. मार्च २०२३
C. डिसेंबर २०२२
D. सप्टेंबर २०२२
57. आरती प्रभाकर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात येणार आहे?
A. चीन
B. जपान
C. अमेरिका
D. स्विट्ज़रलैंड
58. जागतिक गुंतवणूक गुरु म्हणून …….. यांना ओळखले जाते.
A. लक्ष्मीपती मित्तल
B. मुकेश अंबानी
C. वाॅरन बफे
D. बिल गेट्स
59. मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणाच्या राजकीय जीवनावर आधारित लिहले आहे ?
A. नितीन गडकरी
B. बाळासाहेब ठाकरे
C. देवेंद्र फडणवीस
D. शरद पवार
60. सतीश धवल अवकाश केंद्र-श्रीहरीकोटा हे …….. या राज्यात आहे.
A. आंध्रप्रदेश
B. तामिळनाडू
C. केरळ
D. तेलंगाणा
61. भारतात सर्वात कमी माता मृत्युदर असलेले राज्य कोणते?
A. महाराष्ट्र
B. केरळ
C. कर्नाटक
D. मध्यप्रदेश
62. महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता?
A. गडचिरोली
B. नंदुरबार
C. चंद्रपूर
D. अमरावती
63. 14 सप्टेंबर हा दिवस ……. म्हणून साजरा केला जातो.
A. हिंदी दिन
B. विज्ञान दिन
C. संस्कृत दिन
D. गणित दिन
64. जय जवान, जय किसान, जय विज्ञान हि घोषणा …….. यांनी केली होती.
A. नरेंद्र मोदी
B. राजीव गांधी
C. अटल बिहारी वाजपेयी
D. लालबहादूर शास्त्री
65. कोणत्या राज्याने नक्षलवाद्यांचा बंदोबस्तासाठी कोब्रा बटालियन स्थापन केली?
A. महाराष्ट्र
B. झारखंड
C. छत्तीसगड
D. तेलंगाणा
66. नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.
A. १८ जुलै
B. ३१ ऑक्टोंबर
C. २ ऑक्टोंबर
D. १४ एप्रिल
67. भारताचे कोणते शहर वाईन सिटी म्हणून ओळखले जाते?
A. औरंगाबाद
B. गुरूग्राम
C. नाशिक
D. पुणे
68. सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?
A. सागरी
B. भुईकोट
C. घाटमाथा
D. डोंगर माथा
69. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे असून ते सातारा जिल्हातील ………. या तालुक्यात आहे.
A. कोरेगाव
B. पाटण
C. महाबळेश्वर
D. वाई
70. खालीलपैकी भारतरत्न मिळालेले मानकरी कोण?
A. महर्षी धोंडो केशव कर्वे
B. नामदार गोखले
C. वि रा शिंदे
D. राजश्री शाहू
71. 1694 साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले?
A. जॉन नेपीयर्स
B. ब्लेज पास्कल
C. थॉमस स्टुवर्ड
D. रिचर्ड अडेट
72. उपराष्ट्रपति च्या निवडणुकीत…… सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?
A. राज्यसभा
B. लोकसभा
C. राज्यसभा व लोकसभा
D. राज्यसभा, लोकसभा व विधानसभा
73. भारत सरकारने तिसरे औद्योगिक धोरण केव्हा जाहीर केले?
A. 1975
B. 1977
C. 1979
D. 1980
74. शाम प्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?
A. भारतीय जनता पार्टी
B. राष्ट्रीय जनता दल
C. काँग्रेस
D. भारतीय जन संघ
75. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?
A. सभापती
B. उपसभापती
C. ग्रामसेवक
D. गटविकास अधिकारी
76. कोणत्या दिवशी झालेल्या ठरावानुसार संविधानसभा सार्वभौम झाली?
A. 14 ऑगस्ट 1947
B. 15 ऑगस्ट 1947
C. 26 जानेवारी 1947
D. 26 जानेवारी 1950
77. हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?
A. जिल्हाधिकारी
B. प्रांताधिकारी
C. तहसीलदार
D. विस्तार अधिकारी
78. खालीलपैकी कोणत्या ठिकाण गरम पाण्याचे झरे आहेत?
A. वज्रेश्वरी, राजापूर
B. तिवरे, धारेश्वर
C. खंडाळा, लोणावळा
D. यापैकी नाही
79. इंग्रजांनी अमरावती जिल्ह्यातील खालीलपैकी कोणाला सर ही पदवी दिली होती?
A. रामरावजी देशमुख
B. रंगनाथ मुधोळकर
C. मोरोपंत जोशी
D. यापैकी नाही
80. जागतिक कॅन्सर दिन कधी साजरा केला जातो?
A. 4 जानेवारी
B. 4 फेब्रुवारी
C. 4 मार्च
D. 4 एप्रिल