स्पर्धा परीक्षा सराव पेपर 9 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 9

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 9 | Maharashtra Bharti Exam Sarav Paper 9

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
89

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 9

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 9

1 / 40

मी आंबा खातो याचा काळ ओळखा?

2 / 40

शंकराची उपासना करणारा......?

3 / 40

महाराष्ट्र शासनाने मुलींचा जन्म-मृत्यू दर घटवण्यासाठी कोणती योजना सुरु केली आहे?

4 / 40

राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?

5 / 40

100 हा अंक रोमन आकड्यांमध्ये कसे लिहाल?

6 / 40

अष्टविनायकांपैकी .... स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत?

7 / 40

सन 2022 चा पद्मविभूषण प्राप्त प्रभा अत्रे यांची कोणत्या नावाने ओळख आहे ?

8 / 40

फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला?

9 / 40

लोक .... च्या मागे धावतात म्हणून फसतात?

10 / 40

उंदीर मारण्यासाठी काय वापरतात?

11 / 40

भारताच्या केंद्र सरकारने ‘अन्नसुरक्षा अभियानाची’ सुरुवात कशासाठी केली?

12 / 40

इ.स. 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी —– या प्रांतात होम रूल लीगची स्थापना केली?

13 / 40

धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय?

14 / 40

कपिलधारा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

15 / 40

2021 सालच्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना प्रमूख पाहूणे म्हणून बोलवले होते, परंतू कोव्हीड 19 मुळे आले नाही?

16 / 40

सायकल हा शब्द मूळ.... भाषेतला आहे?

17 / 40

29 जून 2022 रोजी श्री. उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद शहराचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्याची घोषणा केली होते ?

18 / 40

—– मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी केली?

19 / 40

खडा या शब्दाचे अनेकवचन कोणते?

20 / 40

आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा?

21 / 40

0, 3, 8, 15, 24, ....?

22 / 40

विवेकानंद रॉक मेमोरियल कोठे आहे?

23 / 40

अग्नी-V ह्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्या विज्ञान संस्थेने केला?

24 / 40

टोमॅटोला कोणत्या घटकाने लाल रंग येतो?

25 / 40

खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

26 / 40

जर 7×5=VIII; 6×5=III; 5×3=VI तर 9×4=?

27 / 40

सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?

28 / 40

'संप्रीती' हा भारत आणि .... यांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे?

29 / 40

सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते?

30 / 40

खालीलपैकी सूर्य या शब्दाचे समानार्थी नसलेला शब्द कोणता?

31 / 40

टाकीचे घाव सोसल्याशिवाय ..... येत नाही?

32 / 40

भारतातील पहिल्या पोर्टबल सोलर रुफटॉप प्रणालीचे उद्घाटन स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर संकुलात एप्रिल 2022 मध्ये कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?

33 / 40

हवेचा दाब मोजण्यासाठी कशाचा वापर करतात?

34 / 40

'मुल्लेपेरियार' हे धरण कोणत्या राज्यात आहे?

35 / 40

सूर्यमालिकेत पृथ्वीचे स्थान कोण-कोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे?

36 / 40

"बुल्स आणि ब्रोकर" या संज्ञा कोणाशी संबंधित आहेत?

37 / 40

पुढील शब्दाचे अनेक वचन सांगा ' तळे'.

38 / 40

ज्याची किंमत होऊ शकत नाही असे.....?

39 / 40

खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?

40 / 40

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?


Pos.NameScoreDuration
1rohini100 %2 minutes 59 seconds
2rohini98 %2 minutes 55 seconds
3Mahi98 %6 minutes 57 seconds
4Shubhu98 %19 minutes 3 seconds
5Krushna95 %3 minutes
6Yogesh gawali95 %4 minutes 1 seconds
7rohini93 %9 minutes 2 seconds
8Shinde Dagdu93 %9 minutes 25 seconds
9chaitali93 %15 minutes 2 seconds
10Chkkk90 %3 minutes 18 seconds
11Yogesh gawali90 %6 minutes 10 seconds
12Gitesh Rajput90 %8 minutes 34 seconds
13Mahi88 %4 minutes 30 seconds
14rohini88 %4 minutes 54 seconds
15Parmeshwar gore85 %9 minutes 5 seconds
16Diksha85 %15 minutes 55 seconds
17dipali83 %17 minutes 37 seconds
18Parmeshwar jaybhaye80 %5 minutes 28 seconds
19Prajakta Kokare78 %3 minutes 32 seconds
20Rohan Shinde78 %4 minutes 12 seconds
21Abasaheb folane78 %7 minutes 42 seconds
22Kiran Patil78 %17 minutes 43 seconds
23Omkar borude75 %3 minutes 29 seconds
24Prajakta kokare75 %5 minutes 51 seconds
25Mahi75 %5 minutes 57 seconds
26Yogesh gawali75 %6 minutes 5 seconds
27Kush kandekar73 %6 minutes 39 seconds
28Swapna Maske68 %10 minutes 4 seconds
29Anu65 %25 minutes 18 seconds
30Fyuuii63 %12 minutes 54 seconds
31Yogesh gavadi63 %13 minutes 58 seconds
32rohini63 %21 minutes 8 seconds
33Deepak60 %6 minutes 46 seconds
34Akash60 %7 minutes 57 seconds
35Rushi Bhandkoli60 %8 minutes 4 seconds
36Shubhu60 %43 minutes 33 seconds
37Jgdtidti58 %7 minutes 16 seconds
38Vaishnavi58 %24 minutes 31 seconds
39Dinesh Pawar55 %9 minutes 39 seconds
40Shiv55 %19 minutes 41 seconds
41Prajakta Kokare55 %47 minutes 22 seconds
42Vaibhav kale53 %5 minutes 23 seconds
43Arpita53 %7 minutes 59 seconds
44Mahesh ramchandra pawar53 %11 minutes 16 seconds
45Aditya53 %15 minutes 15 seconds
46Roo50 %7 minutes 8 seconds
47Dp50 %11 minutes 29 seconds
48Nitin50 %14 minutes 11 seconds
49Supesh jadhav48 %8 minutes 27 seconds
50Omkar48 %9 minutes 56 seconds

Leave a Comment