स्पर्धा परीक्षा सराव पेपर 8 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 8

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 8 | Maharashtra Bharti Exam Sarav Paper 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
308

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 8

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 8

1 / 40

जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वोच्च जबाबदारी कोणावर आहे?

2 / 40

सुप्रसिद्ध कवी केशवसुत यांचे पूर्ण नाव काय?

3 / 40

GHOST : ? :: NUMBER : UNBMRE

4 / 40

—– या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

5 / 40

मलाला युसुफजाई यांचा संबंध कोणत्या देशाची आहे?

6 / 40

रेगूर प्रकारची मृदा..... या पिकासाठी योग्य आहे?

7 / 40

रासायनिक खतांमधील कोणत्या घटकामुळे नवजात बालकांना' ब्लू बेबी' हा आजार होतो?

8 / 40

'पाचगणी' हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 40

3, 24, 81, 192, ?

10 / 40

खायला काळ भुईला भार ...... योग्य अर्थ ओळखा?

11 / 40

भारताचा प्रजासत्ताक दिन कोणता आहे?

12 / 40

भूदान चळवळ कोणी सुरू केली?

13 / 40

‘समाज स्वास्थ्य’ हे मासिक कोणी सुरू केले?

14 / 40

कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते?

15 / 40

11, 21, 30, 38, ?, 51

16 / 40

हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

17 / 40

'जय जवान जय किसान' या घोषणेचे प्रणेते' कोण?

18 / 40

भीमा व कृष्णा या नद्यांच्या दरम्यान कोणत्या डोंगररांगा आढळतात?

19 / 40

महाबळेश्वर- पोलादपूर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?

20 / 40

भारतात पडणाऱ्या पावसापैकी बहुतांशी पाऊस हा..... प्रकारचा आहे?

21 / 40

.... हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे?

22 / 40

उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा कधी अस्तित्वात आला?

23 / 40

तापी नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते आहे?

24 / 40

'माझी जन्मठेप' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

25 / 40

पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो?

26 / 40

सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ' साक्षरता प्रमाण' किती टक्के आहे?

27 / 40

'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे' मुख्यालय कुठे आहे?

28 / 40

खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले नाही?

29 / 40

कोणती नदी कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे?

30 / 40

रांजणगाव येथील अष्टविनायक गणपतीस कोणत्या नावाने ओळखले जाते?

31 / 40

खालीलपैकी कोणत्या घाटातून नाशिक - मुंबई महामार्ग जातो?

32 / 40

महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी किती असतो?

33 / 40

'हापकिन इन्स्टिट्यूट' ही संस्था कुठे आहे?

34 / 40

महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता?

35 / 40

24/42 चा सममूल्य अपूर्णांक खालीलपैकी कोणता?

36 / 40

‘मानव धर्म सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली?

37 / 40

'मिल्क मॅन ऑफ द इंडिया' म्हणून कोणास ओळखले जाते?

38 / 40

भारतात कोणत्या राज्यात 'सुंदरबन' हा त्रिभुज प्रदेश पसरलेला आहे?

39 / 40

भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून..... यांना ओळखले जाते?

40 / 40

महाराष्ट्रातील तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले जिल्हे कोणते?


Pos.NameScorePoints
1Sunanda Betkar100 %40 / 40
2Pradip100 %40 / 40
3Nik100 %40 / 40
4Nitin pawar100 %40 / 40
5G T Shende100 %40 / 40
6Rupali100 %40 / 40
7Prem98 %39 / 40
8Ram98 %39 / 40
9Golu98 %39 / 40
10chhaya98 %39 / 40
11D98 %39 / 40
12Gitesh Rajput98 %39 / 40
13Pradip95 %38 / 40
14Dipu95 %38 / 40
15Golu95 %38 / 40
16Vikas95 %38 / 40
17Sonali95 %38 / 40
18Jagdish95 %38 / 40
19Swapna Maske95 %38 / 40
20Golu95 %38 / 40
21Krishna95 %38 / 40
22Pournima Patil93 %37 / 40
23Anagha Gaikwad93 %37 / 40
24Sushma93 %37 / 40
25chhaya93 %37 / 40
26Komal93 %37 / 40
27sandhya93 %37 / 40
28Mayuri93 %37 / 40
29A dhage93 %37 / 40
30Golu93 %37 / 40

1 thought on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 8 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 8”

Leave a Comment