स्पर्धा परीक्षा सराव पेपर 7 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 7

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 7 | Maharashtra Bharti Exam Sarav Paper 7

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
225

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 7

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 7

1 / 40

भारतामध्ये "राष्ट्रीय बालिका दिवस" / National Girl Child Day कधी साजरा केला जातो?

2 / 40

भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो?

3 / 40

सोडा वॉटर बनवण्यासाठी कोणत्या गॅसचे वापर केले जाते?

4 / 40

मागील वर्षी जनता कर्फ्यू कधी लावण्यात आला होता?

5 / 40

जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणते?

6 / 40

भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

7 / 40

ऑस्कर अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय कोण होते?

8 / 40

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

9 / 40

'युरेनियम' या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे?

10 / 40

जर 15,7,18,8 आणि A यांची सरासरी १३ येत असेल तर A = ?

11 / 40

...... हि मुळा नदीची उपनदी आहे?

12 / 40

भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC ची स्थापना केव्हा झाली होती?

13 / 40

‘जागतिक पाणी दिवस’ कधी साजरा केला जातो?

14 / 40

अमेरिकेतील संसदेला काय म्हटले जाते?

15 / 40

महाराष्ट्रात 1904 साली .... . येथे अभिनव भारत संघाची स्थापना झाली?

16 / 40

खालीलपैकी कोणते धातू हे सूरीने कापले जाऊ शकते?

17 / 40

‘सुधारक’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

18 / 40

375 चे 12% = ?

19 / 40

पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली?

20 / 40

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते?

21 / 40

फतेपूर सिकरी येथे असलेला बुलुंद दरवाजा कोणाद्वारे बनवले गेले होते?

22 / 40

11 चा वर्ग व ७ चा घन यांची बेरीज किती आहे?

23 / 40

पृथ्वीवर किती टक्के गोड्या पाण्याचा साठा आहे?

24 / 40

नेपाळी सैनिकांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?

25 / 40

महाराष्ट्र ' केसरी 2022' या स्पर्धेचा विजेता कोण?

26 / 40

पुणे येथे ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना कोणी केली?

27 / 40

एका पुडीत 50 ग्रॅम हळद याप्रमाणे 5 कि. ग्र. हळदीच्या किती पुड्या बनतील?

28 / 40

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

29 / 40

खालीलपैकी कोणास पन्नास वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती?

30 / 40

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

31 / 40

भारताच्या एकूण उत्पन्नात शेती उत्पन्नाचे प्रमाण किती आहे?

32 / 40

महात्मा गांधीजींचा जन्म खालीलपैकी कुठे झाला?

33 / 40

खालीलपैकी कोणते विटामिन गरम झाल्यावर नष्ट होते?

34 / 40

96 व्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 कोठे भरवण्यात आलेले आहे?

35 / 40

International non violence day कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो?

36 / 40

पद्मश्री पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

37 / 40

आझाद हिंद फौजेची स्थापना कुठे झाली होती?

38 / 40

महाराष्ट्रात सर्वात जास्त वीजनिर्मिती करणारा जिल्हा कोणता?

39 / 40

ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण?

40 / 40

भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे?


Pos.NameScoreDuration
1Sayli100 %3 minutes 3 seconds
2Mik100 %3 minutes 11 seconds
3Yogesh100 %5 minutes 16 seconds
4Anjali Dhotre100 %5 minutes 54 seconds
5D100 %9 minutes 23 seconds
6Sp100 %25 minutes 40 seconds
7Somnath ghare98 %2 minutes 18 seconds
8Anjani gunavat98 %2 minutes 52 seconds
9mayuri98 %3 minutes 16 seconds
10Sh98 %3 minutes 59 seconds
11Dipali more98 %4 minutes 56 seconds
12Nik95 %4 minutes 1 seconds
13Mahi95 %5 minutes 38 seconds
14Yogesh gawali93 %2 minutes 50 seconds
15Karan kumte93 %3 minutes 23 seconds
16Somnath ghare93 %3 minutes 57 seconds
17Karan kumte93 %6 minutes 34 seconds
18Tofik shaikh93 %9 minutes 6 seconds
19Sayali hajare90 %2 minutes 41 seconds
20Shravani90 %3 minutes 36 seconds
21JK90 %3 minutes 41 seconds
22Sandhya aiwale90 %3 minutes 59 seconds
23Mahi90 %5 minutes 28 seconds
24Golu90 %5 minutes 50 seconds
25Yash90 %6 minutes 59 seconds
26Tushar Patode90 %7 minutes 2 seconds
27Tofik shaikh90 %7 minutes 40 seconds
28Yogesh gawali90 %8 minutes 19 seconds
29Sonali88 %5 minutes 32 seconds
30Sakshi85 %4 minutes 3 seconds
31Shaikh tofik83 %3 minutes 30 seconds
32Sunanda jaykar83 %3 minutes 47 seconds
33Th83 %7 minutes 24 seconds
34Gitesh Rajput83 %7 minutes 50 seconds
35Karan kumte80 %7 minutes 9 seconds
36Parmeshwar jaybhaye80 %7 minutes 13 seconds
37Fyyuu78 %5 minutes 11 seconds
38Dhanshali78 %5 minutes 23 seconds
39Shankar78 %6 minutes 1 seconds
40Dipti78 %6 minutes 58 seconds
41Swati78 %7 minutes 39 seconds
42Swapnil Bhausaheb kolpe78 %9 minutes 6 seconds
43Komal shirsath78 %42 minutes 6 seconds
44Mahale sonali chudaman75 %4 minutes 19 seconds
45Mahale sonali chudaman75 %4 minutes 24 seconds
46Mahale sonali chudaman75 %4 minutes 45 seconds
47Bhagwan75 %4 minutes 58 seconds
48Yogesh gawali75 %5 minutes 23 seconds
49Yogesh gavadi75 %7 minutes 29 seconds
50Atul75 %10 minutes 42 seconds

5 thoughts on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 7 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 7”

Leave a Comment