स्पर्धा परीक्षा सराव पेपर 6 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 6

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 4 | Maharashtra Bharti Exam Sarav Paper 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
260

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 6

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 6

1 / 40

खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत जटल कार्बनी संयुगांचे साध्या कार्बनी संयुगात रूपांतर होते?

2 / 40

प्रजासत्ताक परेड 2023 साठी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले?

3 / 40

चंद्रप्रभा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

4 / 40

..... या शहरास भारतातील पहिले जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे?

5 / 40

जागतिक आनंद अहवाल 2022 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?

6 / 40

खालीलपैकी भारताचे पहिले डिफेन्स ऑफ स्टाफ कोण होते?

7 / 40

"गोल (GOAL)" हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे ?

8 / 40

भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण?

9 / 40

आग विझवण्यासाठी कोणत्या गॅस चा वापर केला जातो?

10 / 40

'पेलाग्रा' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?

11 / 40

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

12 / 40

महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ________ आहे.

13 / 40

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?

14 / 40

आहारातील कॅल्शियम कशासाठी उपयुक्त ठरते?

15 / 40

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे?

16 / 40

उपराष्ट्रपतींना आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करावा लागतो?

17 / 40

बेढव - शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

18 / 40

चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या तुलनेत किती आहे?

19 / 40

महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे?

20 / 40

कांचंनगंगा राष्ट्रिय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

21 / 40

महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे ?

22 / 40

'प्रभाकर' या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली?

23 / 40

महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत?

24 / 40

महाराष्ट्रात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पाणी __________ विभागात सर्वाधिक आहे

25 / 40

खालीलपैकी कोणती प्रक्रिया प्राण्यांच्या शरीरात घडून येत नाही?

26 / 40

खालीलपैकी कोणते एक hardware नाही आहे?

27 / 40

अंजली भागवत ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

28 / 40

अणुचाचण्या, अणुस्फोट, अण्वस्त्रे इत्यादींमुळे कोणत्या प्रकारची प्रदूषके वातावरणात संक्रमित होतात?

29 / 40

दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे?

30 / 40

स्त्रियांना वैदकीय सोयी देण्यासाठी 'लेडी डफरीन फंड' कोणी सुरु केला होता?

31 / 40

खालीलपैकी सर्वात टणक धातू कोणता आहे?

32 / 40

महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?

33 / 40

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रिपरिषदेमधील प्रधानमंत्रींना काय म्हटले जात असे?

34 / 40

कडधान्य पिकांमध्ये, —– उत्पादन क्षमता महाराष्ट्रात अधिक आहे.

35 / 40

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कोणत्या दिवशी असतो ?

36 / 40

मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात _________ म्हणतात.

37 / 40

'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक कोणी लिहिले?

38 / 40

राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे ?

39 / 40

महाराष्ट्रात —– जिल्ह्यात उसाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे?

40 / 40

मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर कुठे आहे?


Pos.NameScoreDuration
1Gaurijadhav100 %2 minutes 38 seconds
2Prakash waghere100 %3 minutes 16 seconds
3rohini100 %3 minutes 23 seconds
4Nilesh borse100 %3 minutes 30 seconds
5Kajal shamkuwar100 %4 minutes 12 seconds
6SHIVAJI100 %4 minutes 16 seconds
7Mr dadu100 %7 minutes 7 seconds
8gfghg100 %8 minutes 39 seconds
9Beniwale100 %9 minutes 11 seconds
10Aj100 %18 minutes 12 seconds
11Rajkumar98 %2 minutes 44 seconds
12Sunil Bhadane98 %3 minutes 12 seconds
13Sunil Bhadane98 %3 minutes 14 seconds
14Shubhangi98 %3 minutes 29 seconds
15Rajesh98 %4 minutes 2 seconds
16Gitesh Rajput98 %4 minutes 51 seconds
17Dipali more98 %9 minutes 8 seconds
18Beniwale98 %12 minutes 37 seconds
19Supriya ghodke95 %2 minutes 13 seconds
20madhav kumbhar95 %2 minutes 26 seconds
21Yogesh gavadi95 %2 minutes 27 seconds
22Kajal95 %4 minutes 18 seconds
23Nilesh borse95 %4 minutes 23 seconds
24E tr f gf dg h95 %5 minutes 8 seconds
25Gopal patil95 %7 minutes 39 seconds
26Mohite95 %10 minutes 6 seconds
27Dddddddd93 %3 minutes 29 seconds
28Teju93 %4 minutes 55 seconds
29Supriya ghodke90 %2 minutes 21 seconds
30mk90 %2 minutes 40 seconds
31Yogesh gawali90 %4 minutes 57 seconds
32Sanju90 %5 minutes 18 seconds
33Yogesh gawali90 %6 minutes 6 seconds
34Pravin90 %11 minutes 46 seconds
35Krishna90 %21 minutes 26 seconds
36Supriya ghodke88 %2 minutes 33 seconds
37Supriya ghodke88 %2 minutes 35 seconds
38Ankita88 %3 minutes 30 seconds
39Ash88 %3 minutes 49 seconds
40Bala88 %4 minutes 21 seconds
41Bhagwan Ananda Pawar88 %4 minutes 27 seconds
42Swapna Maske88 %4 minutes 30 seconds
43omkar88 %5 minutes 21 seconds
44Shubhangi88 %5 minutes 50 seconds
45Vishal Kumar88 %7 minutes 7 seconds
46Swati85 %3 minutes 59 seconds
47Vivek Varute85 %5 minutes 3 seconds
48Prasad borade85 %6 minutes 36 seconds
49Nilesh borse85 %7 minutes 5 seconds
50Mahi85 %10 minutes 55 seconds

2 thoughts on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 6 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 6”

Leave a Comment