स्पर्धा परीक्षा सराव पेपर 4 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 4

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 4 | Maharashtra Bharti Exam Sarav Paper 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
297

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 4

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 4

1 / 40

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले?

2 / 40

शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा - आचार्य

3 / 40

अजिंठा लेणींचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे?

4 / 40

बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते?

5 / 40

डिजिटल स्वाक्षरी युक्त सातबारा देणारे पहिले राज्य कोणते ?

6 / 40

‘अकरावा रुद्र’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

7 / 40

कोणत्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात इगतपुरी जवळील कुलंगिरी दुर्गाजवळ होतो?

8 / 40

स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरात सर्वधर्मपरिषदेत भाषण केले ?

9 / 40

भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरल चे नाव सांगा?

10 / 40

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 पुरुष एकल चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे?

11 / 40

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९०४ मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली ?

12 / 40

समानार्थी शब्द सांगा: दंग?

13 / 40

आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान हि वैज्ञानिक संस्था कुठे आहे?

14 / 40

"Drain of Wealth"(संपत्तीचे अपहरण) सिद्धांत कोणी मांडला आहे ?

15 / 40

....... यांनी राजपुरघाटच्या तहानुसार चंबळ नदीच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील प्रदेश इंग्रजांना दिला?

16 / 40

वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणत्या विराम चिन्हाचा वापर करतात?

17 / 40

पेशीचा शोध कोणी लावला?

18 / 40

अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोणत्या मंत्रालयांतर्गत काम करते?

19 / 40

सौर यंत्रणेमधील सर्वाधिक गरम ग्रह कोणते आहे?

20 / 40

'अरे माझ्या कर्मा कोठे गेला धर्मा' या म्हणीचा अर्थ ओळखा?

21 / 40

NCC ची 75 यशस्वी वर्षे पूर्ण करण्यासाठी PM मोदींनी किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे ?

22 / 40

डेटा संरक्षण दिवस, किंवा डेटा गोपनीयता दिवस केव्हा साजरा — करण्यात येत असतो?

23 / 40

खादी फेस्ट -23 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे?

24 / 40

कोणत्या मराठी संताच्या अभंगाचा समावेश 'गुरग्रंथसाहिब' मध्ये करण्यात आला आहे?

25 / 40

दिल्लीतील मुघल गार्डनचे नामकरण सरकारने काय केले आहे?

26 / 40

आर ए डब्ल्यू चा अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

27 / 40

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीबरोबरच अन्य कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणूक पार पडली?

28 / 40

खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर शिवाजी महाराज यांच्या पायाचा ठसा आहे?

29 / 40

बालाकोट कार्रवाई नंतर ‘विंग कमांडर अभिनंदन वर्धमान’ यांना ...... देऊन सन्मानित करण्यात आले?

30 / 40

'एक झाड दोन पक्षी' हे साहित्य ..... चे आहे?

31 / 40

इंटरनेट वापरात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

32 / 40

महाराष्ट्र राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण केव्हा स्थापन करण्यात आले?

33 / 40

वरद तटरक्षक गस्ती नौका कोणत्या कंपनीतर्फे तयार करण्यात आली?

34 / 40

कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला?

35 / 40

भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांचा कार्यकाळ किती होता?

36 / 40

महिलांसाठी "श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी" विद्यापीठ केव्हा स्थापन करण्यात आले?

37 / 40

2019 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक कितवी ठरली?

38 / 40

CAT : DDY :: BIG : ?

39 / 40

गौतम बुद्धानी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे?

40 / 40

नुकताच जाहीर झालेला रॅमन मॅगसेस पुरस्कार कोणास प्रदान केला आहे?


Pos.NameScoreDuration
1sdbcjkbdksb100 %3 minutes 29 seconds
2𝑳𝒊𝒌𝒉𝒊𝒕𝒂 𝑷𝒂𝒄𝒉𝒂𝒓𝒆100 %5 minutes 10 seconds
3Mahi100 %5 minutes 22 seconds
4Samadhan gaykawad100 %5 minutes 28 seconds
5Sunil kakad100 %6 minutes 29 seconds
6Sunil kakad100 %8 minutes 21 seconds
7Rohan98 %3 minutes 57 seconds
8Irpe mansi98 %6 minutes 29 seconds
9Samadhan gaykawad98 %7 minutes 7 seconds
10Gajanan98 %7 minutes 11 seconds
11Dhiru98 %13 minutes 14 seconds
12Apurva95 %2 minutes 26 seconds
13Pratik Naik95 %2 minutes 57 seconds
14Shraddhajagdale95 %3 minutes 36 seconds
15Samadhan gaykawad95 %4 minutes 40 seconds
16Siddhant95 %4 minutes 56 seconds
17Abhi95 %6 minutes 9 seconds
18Krishna95 %7 minutes 17 seconds
19J95 %8 minutes 7 seconds
20Supriya ghodke93 %2 minutes 41 seconds
21Akash ukirade93 %3 minutes 23 seconds
22Suryakant Wasnik93 %4 minutes 58 seconds
23Samadhan gaykawad93 %6 minutes 15 seconds
24Bhagwan Ananda Pawar93 %6 minutes 56 seconds
25Mahi93 %8 minutes 50 seconds
26Sandhya Aiwale90 %2 minutes 51 seconds
27Sunil Vitthal kakad90 %3 minutes 33 seconds
28Vikas90 %4 minutes 25 seconds
29Abhishek Khobragade90 %5 minutes 53 seconds
30Gopal mahajan90 %12 minutes 22 seconds
31Ps90 %21 minutes 41 seconds
32Vivek Varute88 %5 minutes 11 seconds
33Golu88 %7 minutes 21 seconds
34Manoj atram85 %4 minutes 28 seconds
35SUJAL SALVI85 %4 minutes 53 seconds
36Parmeshwar jaybhaye85 %5 minutes 5 seconds
37Chaitany bansod85 %5 minutes 57 seconds
38Kartik laxman soyam85 %8 minutes 4 seconds
39Gabbar💪85 %8 minutes 26 seconds
40Sandhya aiwale83 %4 minutes 30 seconds
41Mahale sonali chudaman83 %5 minutes 1 seconds
42sdhgvgjvg83 %5 minutes 48 seconds
43Dhanshali83 %6 minutes 15 seconds
44Preshit80 %3 minutes 38 seconds
45Sunil Vitthal kakad80 %4 minutes 51 seconds
46Dhanshali80 %5 minutes 16 seconds
47Siddhant80 %5 minutes 19 seconds
48Sachin j80 %9 minutes 16 seconds
49Supriya ghodke78 %3 minutes 20 seconds
50Pravin78 %4 minutes 43 seconds

2 thoughts on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 4 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 4”

Leave a Comment