स्पर्धा परीक्षा सराव पेपर 3 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 3

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 3 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 3

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
270

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 3

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 3

1 / 40

आर्य समाजाची स्थापना कुठे झाली?

2 / 40

तौक्ते चक्रिवादळाची उत्पत्ती कोणत्या महासागरात झाली होती?

3 / 40

रायरेश्वर या जागृत देवस्थानात बाल शिवाजीने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

4 / 40

भारताचे पहिले लोकपाल कोण?

5 / 40

अँनि बेंझेट यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली?

6 / 40

भारताच्या अंतराळातील युद्धअभ्यासाचे नाव काय?

7 / 40

समानार्थी शब्द ओळखा. तिमिर=?

8 / 40

'स्कूल ऑफ आर्टिलरी' महाराष्ट्रात कुठे आहे?

9 / 40

'रायगडला जेव्हा जाग येते' खालील पैकी कोणाचे आहे?

10 / 40

देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे स्थापन झाले?

11 / 40

महाराष्ट्रातील...... येथे महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे?

12 / 40

भारताच्या हवामान खात्याच्या नुसार 23-24 मे 2020 च्या दरम्यात बंगालच्या खाडीमध्ये कोणते चक्रीवादळ तयार झाले होते?

13 / 40

गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्या खुनाचे भांडवल करून एलफिस्टनने, बाजीराव पेशवा यांच्यावर 13 जून १८१७ रोजी ..... करार लादला.

14 / 40

खाऱ्या पाण्यातील मासेमारी ________ या विभागामध्ये चालते?

15 / 40

हंसराज भारद्वाज हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

16 / 40

यास चक्रिवादळाची उत्पत्ती कोणत्या महासागरात झाली होती?

17 / 40

गुरु ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा किती पटीने जास्त आहे?

18 / 40

.... हे छत्रपती संभाजींचा विश्वासू सल्लागार व मित्र होता?

19 / 40

एव्हरेस्ट शिखर चढून जाण्यात सर्वप्रथम यशस्वी ठरलेले साहसी गिर्यारोहक एडमंड हिलरी आणि ......... हे होत?

20 / 40

लेडी टारझन या नावाने प्रसिद्ध असणारी ‘चामी मुर्मू’ कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

21 / 40

2021 मध्ये भारतामध्ये येणारा सर्वात पहिले चक्रीवादळ कोणते आहे?

22 / 40

फनी चक्रीवादळ कोणत्या राज्यामध्ये आले होते?

23 / 40

अमोल काम करत असतो. वाक्याचा काळ ओळखा?

24 / 40

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही?

25 / 40

आशियातील दुसरा आणि देशातील पहिला केबल झुलता पूल “बजरंग सेतु”. येथे बांधले जात आहे ?

26 / 40

तौक्ते चक्रिवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले होते?

27 / 40

जागतिक कुष्ठरोग दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

28 / 40

खालीलपैकी कोणत्या देशाने भुवनेश्वर येथे आयोजित FIH पुरुष हॉकी विश्वचषक जिंकला आहे ?

29 / 40

प्रवासी भारतीय दिन कधी साजरा केला जातो?

30 / 40

भारताच्या हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

31 / 40

खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही?

32 / 40

भारतीय हवामान खात्याचे सध्याचे महासंचालक कोण आहेत?

33 / 40

कर्नाटकातील ..... येथील जंगलात शिकारीला गेले असताना, शहाजीराजांचा घोड्यावरुन पडून मृत्यू झाला?

34 / 40

आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले ?

35 / 40

भारतीय तटरक्षक दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

36 / 40

दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले होते?

37 / 40

यास चक्रिवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले होते?

38 / 40

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे ...... मध्ये देशातील पहिली ' धान्य बँक' स्थापन झाली?

39 / 40

2023 भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणाच्या द्वारे सादर करण्यात येणार आहे ?

40 / 40

भारतीय हवामान खाते कोणत्या मंत्रालयाच्या खाली मोडते?


Pos.NameScoreDuration
1Sunil kakad100 %11 minutes 6 seconds
2Sandhya Aiwale98 %1 minutes 54 seconds
3Dhanashri Joshi98 %5 minutes 3 seconds
4shivaji98 %6 minutes 32 seconds
5dipali Powar98 %15 minutes 46 seconds
6PAWAN SOLANKI95 %3 minutes 25 seconds
7Swati chaudhari95 %4 minutes 21 seconds
8LIkhita pachare95 %6 minutes 6 seconds
9Sunil kakad95 %10 minutes 1 seconds
10TONGARE GORAKHNATH93 %5 minutes 31 seconds
11Priyanka sutar93 %14 minutes 58 seconds
12Vishwprabha Patil93 %16 minutes 2 seconds
13Rohan Chavan90 %3 minutes 46 seconds
14Komal90 %4 minutes 10 seconds
15Sandhya aiwale90 %4 minutes 15 seconds
16Vk90 %6 minutes 50 seconds
17Gopal patil90 %7 minutes 50 seconds
18Diksha90 %11 minutes 17 seconds
19Kiran Patil90 %15 minutes 54 seconds
20Pooja88 %2 minutes 46 seconds
21Anu88 %3 minutes 23 seconds
22Sandhya aiwale88 %3 minutes 30 seconds
23Kajal88 %4 minutes 25 seconds
24Aruna Farakate88 %13 minutes 31 seconds
25Nikki m85 %4 minutes 14 seconds
26Sandhya aiwale85 %4 minutes 50 seconds
27karale85 %5 minutes 15 seconds
28SHIVAJI85 %6 minutes 14 seconds
29PAWAN SOLANKI85 %6 minutes 26 seconds
30Mahi85 %11 minutes 5 seconds
31Sandhya Aiwale83 %3 minutes 1 seconds
32Anu83 %3 minutes 25 seconds
33PAWAN SOLANKI83 %4 minutes 34 seconds
34Nikki m83 %4 minutes 41 seconds
35Chaitany83 %5 minutes 27 seconds
36Swati chaudhari83 %6 minutes 54 seconds
37Gopal patil83 %8 minutes 29 seconds
38Mona kalokhe80 %3 minutes 30 seconds
39Anu80 %3 minutes 42 seconds
40Vaishnavi thakare80 %7 minutes 32 seconds
41Shreyash bhosale78 %2 minutes 50 seconds
42Bhagwan Ananda Pawar78 %6 minutes 4 seconds
43Pooja78 %7 minutes 49 seconds
44Sagar Ahire75 %4 minutes 8 seconds
45Sonali75 %6 minutes 18 seconds
46Sayali hajare75 %19 minutes 53 seconds
47Rooo73 %3 minutes 39 seconds
48Ranjit73 %6 minutes 40 seconds
49ak73 %6 minutes 48 seconds
50Komal gajanan raut73 %7 minutes 27 seconds

1 thought on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 3 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 3”

Leave a Comment