स्पर्धा परीक्षा सराव पेपर 2 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 2

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 2 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
401

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 2

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 2

1 / 40

भारतात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ........ रोजी झाली?

2 / 40

खालीलपैकी कोणत्या देशात सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे?

3 / 40

कादवा ही नदी ....... या नदीची उपनदी आहे?

4 / 40

संविधान बनवणारा जगातील पहिला देश कोणता होता?

5 / 40

जगातील कोणत्या खंडामध्ये एकही वाळवंट नाही आहे?

6 / 40

महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहे?

7 / 40

कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करत आहे?

8 / 40

नगरपालिकेच्या मतदार संघाला काय म्हणतात?

9 / 40

G20 परराष्ट्र मंत्र्यांची 2022 बैठक कोणत्या देशाने आयोजित केली होती ?

10 / 40

खालीलपैकी कोणत्या क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी 2022 जिंकली आहे?

11 / 40

'ज्यूल' हे कशाचे एकक आहे?

12 / 40

भारतात सर्वप्रथम कोणते परकीय आले?

13 / 40

216 : 36 :: 729 😕

14 / 40

मिशांना तूप लावणे. योग्य अर्थ निवडा?

15 / 40

पहिले पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ...... होता?

16 / 40

फुप्फुसाची क्षमता तसेच श्वसनाचा दर मोजण्यासाठी....... यंत्र वापरतात?

17 / 40

नंदुर- मध्यमेश्वर हे अभयारण्य ........ या जिल्ह्यात आहे?

18 / 40

नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

19 / 40

जयराम स्वामी, या संतांनी कोणता ग्रह लिहिला?

20 / 40

विजय स्तंभाचे निर्माण कोणी केले होते?

21 / 40

कार्थीगाई दीपम रथोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता ?

22 / 40

सुखविंदर सिंह सुखु है हे कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत?

23 / 40

सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी कोणती?

24 / 40

भारतातील कोणता राज्याची सीमा हि चीन, नेपाळ आणि भूतान या देशांना स्पर्श करते?

25 / 40

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो?

26 / 40

साल्हेर-मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत?

27 / 40

माऊंट एवरेस्ट या पर्वताला नेपाळ या देशामध्ये काय म्हटले जाते?

28 / 40

भारतातील निलक्रांती ही कोणत्या उत्पादनवाढी संदर्भात झाली?

29 / 40

आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

30 / 40

चन्द्रयान 2 चे प्रक्षेपण कधी केले होते?

31 / 40

माणसाच्या पूर्ण आयुष्यात किती दातांचा विकास हा दोन वेळा होतो?

32 / 40

भारतातील कोणते प्रधानमंत्री हे एक पायलट देखील होते?

33 / 40

महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे?

34 / 40

1857 च्या उठावाची मूळ तारीख ..... होती?

35 / 40

महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धतीची कधीपासून सुरू झाली?

36 / 40

“एक मुल एक वृक्ष” ही घोषणा कोणी केली?

37 / 40

...... रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो?

38 / 40

ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते?

39 / 40

संत जनाबाई यांचे जन्मस्थान कोणते?

40 / 40

एन. डी. डी. बी ने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे?


Pos.NameScorePoints
1Sangita100 %40 / 40
2Nik100 %40 / 40
3Gajanan100 %40 / 40
4Yogesh gawali98 %39 / 40
5Sandhya98 %39 / 40
6Jay Rathod98 %39 / 40
7D98 %39 / 40
8dipali Powar98 %39 / 40
9Rashmika95 %38 / 40
10Aditya95 %38 / 40
11Sushama95 %38 / 40
12ruhi shinde95 %38 / 40
13Yamuna95 %38 / 40
14Karan kumte95 %38 / 40
15Kajal95 %38 / 40
16akbar95 %38 / 40
17Golu95 %38 / 40
18Abhishek dhage95 %38 / 40
19A dhahe95 %38 / 40
20Jayganesh93 %37 / 40
21Rashmika ❤🥰93 %37 / 40
22Gabbar💪93 %37 / 40
23Abhishek dhagE93 %37 / 40
24Mahi93 %37 / 40
25Shantilal Pawara93 %37 / 40
26Abhishek d93 %37 / 40
27Abhishek dhage93 %37 / 40
28Vishwprabha Patil93 %37 / 40
29Sandhya aiwale90 %36 / 40
30Ganesh90 %36 / 40

3 thoughts on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 2 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 2”

Leave a Comment