स्पर्धा परीक्षा सराव पेपर 1 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 1

स्पर्धा परीक्षा सराव पेपर 1 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 1

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
582

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 1

Spardha Pariksha 2023 Sarav Paper 1

1 / 40

स्टोव्ह मधील इंधन हे बर्नर पर्यंत कसे पोहोचते?

2 / 40

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते?

3 / 40

केंद्राच्या अर्थसंकल्पाला कायदेशीर रूप देण्याचे काम कोण करते?

4 / 40

उत्तर प्रदेशातील सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे?

5 / 40

दरवर्षी आतंरराष्ट्रीय भ्रष्टाचार दूर केव्हा साजरा करण्यात येतो?

6 / 40

'आनंदमठ' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

7 / 40

1954 साली कोणत्या देशांमध्ये झालेल्या करारात ' पंचशील' तत्त्वांचा स्वीकार करण्यात आला?

8 / 40

खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा पाकीस्तान या देशाला लागून नाही आहे?

9 / 40

अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

10 / 40

राज्याच्या पोलीस प्रमुखाला काय म्हणतात?

11 / 40

धरमतरची, रोह्याची, राजापूरची व बनकोटची खाडी....... या जिल्ह्यात आढळतात?

12 / 40

आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ चे नवीन एमडी आणि सीईओ कोण बनले आहेत?

13 / 40

CBSE : BARD : : NCERT : ?

14 / 40

अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे?

15 / 40

आतापर्यंत भारताने पाकिस्तान या देशाला किती वेळा युद्धामध्ये हरवले आहे?

16 / 40

भारतात पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली?

17 / 40

महाराष्ट्राचे ' मार्टिन ल्युथर' कोणाला म्हणतात?

18 / 40

कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यातून जाते?

19 / 40

दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

20 / 40

1920 साली माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते?

21 / 40

मोटार गाडीतील रेडिएटर चे काम कोणते असते?

22 / 40

'मेक-इन-इंडिया' logo मध्ये कशाचे चिन्ह आहे?

23 / 40

'हरित क्रांति' कार्यक्रमाची सुरुवात...... साली झाली?

24 / 40

भारतीय संविधान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो?

25 / 40

झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत?

26 / 40

पुणे करार कोणत्या साली झाला?

27 / 40

खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही ?

28 / 40

प्रजासत्ताक परेड 2023 साठी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते?

29 / 40

SpaceX कंपनीचे संस्थापक कोण आहेत?

30 / 40

पानीपत या साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत?

31 / 40

अंधांसाठीची तीसरी टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली?

32 / 40

'मन में है विश्वास' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

33 / 40

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' मूकनायक' हे पाक्षिक कोणाच्या सहकार्याने सुरू केले?

34 / 40

समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात?

35 / 40

खालीलपैकी कोणती ट्रेन हि भारतातील 12 राज्यातून जाते?

36 / 40

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे?

37 / 40

"जागतिक ज्ञान दिवस" हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?

38 / 40

'बाल हत्या प्रतिबंधक गृह' कोणी सुरू केले?

39 / 40

'पॉवर्टी ऐंड अनब्रिटिश रूल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?

40 / 40

जर DEEP = 30 तर MOON म्हणजे किती?


Pos.NameScorePoints
1Darshu Vishu Bhamre100 %40 / 40
2Sejal100 %40 / 40
3Balaji100 %40 / 40
4Sachin j100 %40 / 40
5Supriya ghodke100 %40 / 40
6Darsh100 %40 / 40
7Kiran100 %40 / 40
8shalini Uparwat100 %40 / 40
9Nik100 %40 / 40
10Gitesh Rajput100 %40 / 40
11Dipak nagpure100 %40 / 40
12Ps100 %40 / 40
13Adi98 %39 / 40
14Tanuja98 %39 / 40
15G T Shende98 %39 / 40
16Sumit98 %39 / 40
17Raghunath Gaikwad98 %39 / 40
18Gajanan98 %39 / 40
19Darsh98 %39 / 40
20Gopal patil98 %39 / 40
21Dipak kumar98 %39 / 40
22Rutuja Patil95 %38 / 40
23Sejal95 %38 / 40
24Yogesh gawali95 %38 / 40
25Roshan 195 %38 / 40
26Tanuja Dhore95 %38 / 40
27Utkarsha95 %38 / 40
28Jay Rathod95 %38 / 40
29Balasaheb Bodhawad95 %38 / 40
30Vaishu95 %38 / 40

6 thoughts on “स्पर्धा परीक्षा सराव पेपर 1 । Maharashtra Bharti Exam Sarav Paper 1”

Leave a Comment