Arogya Vibhag Bharti Question Paper – 2 | Arogya Sevak Question Paper in Marathi

Arogya Vibhag Bharti Question Paper – 2 | Arogya Sevak Question Paper in Marathi

Leaderboard: Arogya Vibhag Bharti Question Paper – 2

Pos.NameScorePoints
1VAISHALI92 %23 / 25
2Sonali92 %23 / 25
3Sudip patil88 %22 / 25
4Sudip76 %19 / 25
5Sonali sukhwase72 %18 / 25
6Sudip patil56 %14 / 25
7Sonali48 %12 / 25
8Sudip patil40 %10 / 25
9Guest0 %0 / 0
10gkmarathi0 %0 / 0
11Guest0 %0 / 0
12Guest0 %0 / 0
13Guest0 %0 / 0
14Guest0 %0 / 0
15Guest0 %0 / 0
16Guest0 %0 / 0
17Guest0 %0 / 0
18Guest0 %0 / 0
19Guest0 %0 / 0
20Guest0 %0 / 0

आरोग्य विभाग भरती मोफत सराव पेपर – 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
8

Arogya Vibhag Bharti Question Paper - 2

Arogya Vibhag Bharti Question Paper 2

1 / 25

क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते?

2 / 25

Koplik's spots हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते?

3 / 25

खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे?

4 / 25

सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिन असते?

5 / 25

जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला?

6 / 25

गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?

7 / 25

बीसीजी लस कुठे दिली जाते?

8 / 25

इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते?

9 / 25

डी पी टी या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही?

10 / 25

महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो?

11 / 25

क्षार संजीवनी (ओरल रीहायड्रेशन सोल्युशन) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो?

12 / 25

क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे?

13 / 25

Which of the following is the highest mountain peak in Maharashtra?

14 / 25

रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो?

15 / 25

भारतात....... या ठिकाणी पोषण संस्थेचे मुख्यालय आहे?

16 / 25

Thar desert is situated in...........

17 / 25

लघुदृष्टीता कशाचा आजार आहे?

18 / 25

डेंग्यू हा आजार कोणत्या डासामुळे होतो?

19 / 25

टैमीफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात?

20 / 25

मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते?

21 / 25

डास चावल्याने कोणते आजार होतात?

22 / 25

बाळाचे वजन, जन्मतः वजनाच्या दुप्पट...... महिन्यात होते?

23 / 25

राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील कोणत्या आजाराचा समावेश होत नाही?

24 / 25

धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते?

25 / 25

खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो?

Leave a Comment