Arogya Vibhag Bharti Question Paper – 1 | Arogya Sevak Question Paper in Marathi

Arogya Vibhag Bharti Question Paper – 1 | Arogya Sevak Question Paper in Marathi

Leaderboard: Arogya Vibhag Bharti Question Paper – 1

Pos.NameScorePoints
1Vaishnavi100 %25 / 25
2Gunjan Bambole100 %25 / 25
3Shivani100 %25 / 25
4VAISHALI100 %25 / 25
5Ram Bhosale100 %25 / 25
6Ram Bhosale100 %25 / 25
7Ram Bhosale100 %25 / 25
8Bangad Dilip100 %25 / 25
9Ram Bhosale100 %25 / 25
10Shantilal pawara100 %25 / 25
11Ram100 %25 / 25
12Vaishnavi96 %24 / 25
13Dakshata kamble96 %24 / 25
14Akade anil96 %24 / 25
15Suryakant96 %24 / 25
16Ankita96 %24 / 25
17Dakshata kamble96 %24 / 25
18Sumit Chincholkar96 %24 / 25
19MAhi96 %24 / 25
20Omkar kamble96 %24 / 25
21Suvarna96 %24 / 25
22Rupali96 %24 / 25
23Savita khanderao96 %24 / 25
24Shantilal pawara96 %24 / 25
25Rupali96 %24 / 25
26Vaishnavi92 %23 / 25
27Shivani92 %23 / 25
28Vaishnavi92 %23 / 25
29Shivani92 %23 / 25
30Akade anil92 %23 / 25

आरोग्य विभाग भरती मोफत सराव पेपर – 1

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
0%
165

Arogya Vibhag Bharti Question Paper

Arogya Vibhag Bharti Question Paper 37

1 / 25

आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे?

2 / 25

Do you want to speak ....... me?

3 / 25

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत?

4 / 25

रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला?

5 / 25

ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते?

6 / 25

गरोदरपणात मातेचे किमान किती वेळा तपासणी होणे आवश्यक आहे?

7 / 25

गोविंदाग्रज या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात?

8 / 25

किशोरवयीन / कमी वयात गर्भधारणा झाल्यास खालीलपैकी काय होऊ शकते?

9 / 25

विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?

10 / 25

राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली?

11 / 25

भारतातील प्रसिद्ध ' रॉक गार्डन' कोणत्या शहरात आहे?

12 / 25

'मिशन इंद्रधनुष्य' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

13 / 25

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

14 / 25

कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात?

15 / 25

क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला?

16 / 25

Q1. Covid-19 च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?

17 / 25

मलेरिया ग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात...... ची महत्वाची भूमिका असते?

18 / 25

‘आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा’ कधी साजरा केला जातो?

19 / 25

Which of the following is not a union territory?

20 / 25

'अंतरराष्ट्रीय नर्स दिवस' केव्हा साजरा केला जातो?

21 / 25

1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली?

22 / 25

‘Sarva Shiksha Abhiyan’ is aim at the education of which of the following -

23 / 25

पाण्याची घनता....... या तापमानाला उच्चतम असते?

24 / 25

How many spokes are there in the Ashok Chakra depicted on the national flag of India?

25 / 25

पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता?

1 thought on “Arogya Vibhag Bharti Question Paper – 1 | Arogya Sevak Question Paper in Marathi”

Leave a Comment