२ डिसेंबर – Maharashtra Police Bharti Online quiz Answers

विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 10 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत.

1. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते?
A. टी. शोषन
B. सुकुमार सेन
C. हिरालाल कानिया
D. सरोज कपाडिया

2. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे…….. या खाड्यांनी निश्चित केली आहे?
A. डहाणू व तेरेखोलची खाडी
B. वसई व तेरेखोलची खाडी
C. दातिवऱ्याची व कर्लीची खाडी
D. वसईची व कर्लीची खाडी

3. सिल्वर क्रोमाइट चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात?
A. साबण
B. छायाचित्रण
C. पाण्यासाठी
D. इंधन

4. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात?
A. महापौर
B. पालकमंत्री
C. महापालिका आयुक्त
D. यांपैकी नाही

5. भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात?
A. एडमायर
B. जनरल
C. मेजर जनरल
D. एअर चीफ मार्शल

6. महाराष्ट्रातील……. या जलविद्युत प्रकल्पपास ‘अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा’ असे संबोधले जाते?
A. कोयना 
B. खोपोली
C. जायकवाडी
D. भिवपुरी

7. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
A. नागपूर
B. मुंबई
C. पुणे
D. औरंगाबाद

8. ‘मंगळूर’ हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे?
A. केरळ
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. तामिळनाडू

9. RBI चा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो?
A. वित्तमंत्री
B. प्रधानमंत्री
C. डेप्युटी गव्हर्नर
D. गव्हर्नर 

10. ‘चीन’ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
A. पॅरिस
B. शांघाय
C. बीजिंग
D. चांद तारा

11. लोह व अल्युमिनीयम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?
A. काळी मृदा
B. गाळाची मृदा
C. जांभी मृदा
D. पिवळसर मृदा

12. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते?
A. हमास
B. इंटरपोल
C. आय. एस. आय
D. यापैकी नाही

13. कावेरी पाणीवाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यात आहे?
A. आंध्रप्रदेश व कर्नाटक
B. कर्नाटक व मध्य प्रदेश
C. कर्नाटक व तामिळनाडू
D. पंजाब व हरियाणा

14. ‘असतील शिते तर जमतील भूते’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
A. केवल वाक्य
B. संयुक्त वाक्य
C. मिश्र वाक्य 
D. यापैकी नाही

15. नदी या शब्दाचे लिंग कोणते?
A. पुलिंग
B. स्त्रीलिंगी 
C. नपुसकलिंगी
D. यापैकी नाही

16. ‘सरहद्द गांधी’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
A. मोहम्मद अली जिन्ना
B. महात्मा गांधी
C. खान अब्दुल गफार खान
D. मौलाना अब्दुल कलाम

17. खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
A. कर
B. पाणी
C. पद
D. हस्त

18. भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता?
A. बारामती
B. रामेश्वर
C. कोपरगाव
D. इंदापूर

19. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?
A. साठ वर्ष
B. 55 वर्ष
C. 62 वर्ष
D. 65 वर्ष

20. ‘नारायण श्रीपाद राजहंस’ यांचे टोपण नाव काय?
A. छोटा गंधर्व
B. गोविंद
C. बालगंधर्व
D. गोविंदाग्रज

Pos. Name Entered on Points Result
1 Alisha dodake December 2, 2022 6:06 am 20 100 %
2 Kiran. D December 2, 2022 8:23 am 20 100 %
3 Vijay December 2, 2022 3:12 am 19 95 %
4 Bidve hrushikes December 2, 2022 3:18 am 19 95 %
5 Neha kathane December 2, 2022 4:43 am 19 95 %
6 Shreya Chandurk December 2, 2022 6:47 am 19 95 %
7 Snehal kesarkar December 2, 2022 3:05 am 18 90 %
8 Vinayak SUBHASH December 2, 2022 3:41 am 17 85 %
9 Durga Konde December 2, 2022 3:52 am 17 85 %
10 kiran rathod December 2, 2022 3:05 am 16 80 %

 

Congratulations

हि टेस्ट पुन्हा देण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2023 Online Test

Leave a Comment