03 December Maharashtra Police Bharti Online quiz Answers

3 डिसेंबर – Maharashtra Police Bharti Online quiz Answers

विद्यार्थीमित्रांनो आज सकाळी झालेल्या Police Bharti Online Quiz चे सर्व Answers तुम्हाला खाली भेटून जातील. सोबत या झालेल्या टेस्ट मध्ये जे विद्यार्थी Top 10 मध्ये राहिले आहेत त्यांची नावे खाली दिलेली आहेत.

1. भारतीय संसदेवर हल्ला केव्हा झाला होता?
A. 13 डिसेंबर 2002
B. 13 डिसेंबर 2001
C. 26 नोव्हेंबर 2008
D. 26 नोवेंबर 2009

2. RBI चे पहिले गव्हर्नर जनरल कोण ?
A. सर ओसबोर्न स्मिथ 
B. माउंट बॅटन
C. लॉर्ड कॅनिंग
D. डॉ. राजेंद्र प्रसाद

3. जगात सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ व सर्वात मोठा आयातदार देश कोणता आहे?
A. चीन
B. भारत
C. श्रीलंका
D. पाकिस्तान

4. कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो?
A. शिसे
B. काच
C. पॅरॉफिन
D. बर्फ 

5. किती प्रतितास पेक्षा अधिक वेग असणाऱ्या चक्रीय वादळ यांना नावे दिली जातात?
A. 65 KM 
B. 62 KM
C. 60 KM
D. 55 KM

6. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत?
A. SC – 22, ST – 24
B. SC – 25, ST – 30
C. SC – 29, ST – 25 
D. यापैकी नाही

7. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची निवड केली आहे?
A. एस. के. थोरात
B. आर. के. माथूर
C. गिरिषचंद्र मुर्मु 
D. यापैकी नाही

8. खालीलपैकी स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण?
A. महात्मा गांधी
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. लोकमान्य टिळक
D. रामकृष्ण परमहंस

9. पाईन वृक्ष …….. वनात आढळतो?
A. सूचिपर्णी 
B. रुंदपर्णी
C. पानझडी
D. आद्र पानझडी

10. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?
A. यशवंतराव चव्हाण
B. श्री. शंकरराव चव्हाण
C. श्री व्ही. स. पागे
D. श्री. वसंत दादा पाटील

11. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
A. बंकिमचंद्र चटर्जी 
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय
वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहले होते तर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गन मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहले होते.

12. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची पहिली भारतीय महिला सामनाधिकारी कोण ठरली आहे?
A. अंशुला कांत
B. जी. एस. लक्ष्मी
C. अवनी चतुर्वेदी
D. अरुंधती भट्टाचार्य

13. संविधान दिन केव्हा साजरा करतात?
A. 2 ऑक्टोबर
B. 15 ऑगस्ट
C. 26 जानेवारी
D. 26 नोव्हेंबर
भारतीय प्रजासत्ताकाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार करण्यात आली.

14. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे?
A. पंजाब
B. बिहार
C. मणिपुर
D. महाराष्ट्र
सर्वात जास्त 10 वेळा राष्ट्रपती राजवट मणिपूर या राज्यात लागली आहे तर ३ वेळा (1980,2014,2019) महाराष्ट्रा मध्ये

15. राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा कोण करतात?
A. लोकसभा
B. पंतप्रधान
C. राज्यसभा
D. राष्ट्रपती

16. राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
A. भीमा
B. गोदावरी
C. भोगावती
D. गंगा

17. ‘अजेय वॉरियर’ हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे?
A. भारत-रशिया
B. भारत-युनायटेड किंगडम
C. भारत-चीन
D. भारत-नेपाळ

18. खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही?
A. कर्नाटक आणि तेलंगणा
B. छत्तीसगड आणि तेलंगणा
C. केरळ आणि कर्नाटक
D. गोवा आणि छत्तीसगड

19. पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणती आहे?
A. पोलीस नाईक
B. पोलीस हवालदार
C. पोलीस शिपाई 
D. यापैकी नाही

20. ‘स्टेट्स अंड मायनॉरिटीज’ या ग्रंथाचे लेखक कोण?
A. बाबासाहेब आंबेडकर 
B. नानी पालखीवाला
C. पं. जवाहरलाल नेहरू
D. महात्मा गांधी

Pos. Name Entered on Points Result
1 Snehal kesarkar December 3, 2022 4:39 am 20 100 %
2 Harshad tarware December 3, 2022 5:08 am 20 100 %
3 PRACHi December 3, 2022 5:13 am 20 100 %
4 Alisha dodake December 3, 2022 5:16 am 20 100 %
5 Ankita sidram v December 3, 2022 5:18 am 20 100 %
6 Omraj khetre December 3, 2022 6:25 am 20 100 %
7 Durga Konde December 3, 2022 7:21 am 20 100 %
8 Neha kathane December 3, 2022 8:24 am 20 100 %
9 Pallavi December 3, 2022 4:41 am 19 95 %
10 SIDDHESH BANOTE December 3, 2022 5:20 am 19 95 %

 

Congratulations

हि टेस्ट पुन्हा देण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2023 Online Test

Leave a Comment